Ahmednagar News : चार दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीस पळवले, राहुरीतील डोंगरात लपले, तिच्यावर अत्याचार, पोलीस जाताच झाडांमधून पसार झाला..

atyachar

Ahmednagar News : चार दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुरी पोलिस पथकाने पीडित मुलीचा शोध घेऊन आरोपीच्या तावडीतून तिची सुटका केली. चार दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. पीडित … Read more

Ahmednagar Breaking : देवदर्शनाला निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात, कार ने घेतल्या तीन पलट्या, एक ठार सात जखमी

car

Ahmednagar Breaking :  शिर्डी येथे साईबाबाचे दर्शनानंतर ओडिसा येथील भाविकांना शिंगणापूर येथे शनिदर्शनाला जाणारी भरधाव इटिंगा कार मोटरसायकलवर जावून आदळल्याने एक ठार, तर सात जखमी झाले आहेत. अपघातानंतर इटिंगा कारने तीन वेळा उलटली. मात्र लहान मुलांसह भाविक सुदैवाने बचावले. जखमींपैकी दोन जण गंभीर जखमी आहेत. दुचाकीचालक रंगनाथ गंगाधर आरंगळे (वय ६१, रा. आरंगळे वस्ती, राहुरी … Read more

Ahmednagar News : दक्षिणेत जोरदार तर उत्तरेत रिमझिम; धरणांना लागली पाण्याची आस … !

Ahmednagar News : जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात पडतो. यंदा मात्र जूनच्या प्रारंभी अकोले, संगमनेर तालुक्यावर पाऊस रुसल्याचे चित्र आहे. अकोले, संगमनेर भागात भात रोपे तयार करण्यासारखाही पाऊस नाही. शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत. अकोलेच्या आदिवासीबहुल भागात भात लावणी केली जाते. अकोलेत आतापर्यंत अवघा ७३.२ मिलीमीटर पावसाची … Read more

Ahmednagar News : आता साई संस्थानचे कर्मचारीही बोलणार तेलगू भाषेत; कर्मचाऱ्यांना दिले जातेय प्रशिक्षण !

Ahmednagar News : शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दर्शनाकरिता संपूर्ण भारतातून करोडो भाविक हजेरी लावत असतात. त्यांच्या सोबत मातृभाषेतून संवाद साधल्यामुळे भक्तांना संस्थानबद्दल आपुलकी व विश्वास निर्माण होईल संस्थान आणि भाविक यांच्यातील संबंध मजबूत होतील. त्याद्वारे भाविकांना चांगली सेवा प्रदान करता यावेत यासाठी साई संस्थानच्या सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना आता तेलगू भाषा बोलण्याचे शिकवली जात आहे. देशातील … Read more

Ahmednagar News : ‘त्या’ दोन सख्ख्या भावांचा मृत्यू शेततळ्यात बुडून नव्हे; तर आईनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने दोन्ही मुलांचा घेतला जीव

Ahmednagar News : प्रियकराच्या मदतीने आईनेच आपल्या दोन्ही मुलांना तळ्यात फेकून देत त्यांचा खून केल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी (दि.१९) सुरेश बाबा पावसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलांची आई कविता सारंगधर पावसे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) आणि तिचा प्रियकर सचिन … Read more

Ahmednagar News : देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित, मगच समाज सुरक्षित – महंत भास्करगिरी महाराज

Ahmednagar News : अध्यात्मिक कार्य करताना देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित, मगच समाज सुरक्षित राहील. खूप कष्टातून ज्ञानेश्वरी लिखाण स्थान हे देवस्थान उभे राहिले. हे समाजाने केलेले धर्मकार्य आहे. या ठिकाणी आजची निवड सर्व महाराज मंडळी, नेवासकर मंडळी व सर्व राजकीय मंडळी यांच्या विचारातून झाली आहे, असे प्रतिपादन महंत भास्करगिरी महाराज यांनी केले. नेवासा येथील … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावांत रात्री अपरात्री ड्रोनच्या घिरट्या, कोठून येतात कोठे जातात समजेना, गूढ वाढल्याने नागरिकांत घबराट

drone

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील काही भागात रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या ड्रोनची चर्चा रंगलीय. हे ड्रोन रात्रीच्या वेळी घरांच्या काही उंचीवर घिरट्या घालतात. हे कुठून येतात कुठे जातात हे मात्र समजेनासे झालेआहे. त्यामुळे ग्रामस्थ मोठ्या चिंतेत आहेत. कर्जत तालुक्यातील खेड व गणेशवाडीत अशा घटना समोर आल्या आहेत. मागील काही दिवसांत खेड परिसरात टप्प्याटप्प्याने … Read more

Ahmednagar News : खून प्रकरणातील पसार असलेला आरोपी घरी आला अन अटक झाला !

Ahmednagar News : नवनागापुर येथील आंधळे चौकात अविनाश मिरपगार व त्यांची पत्नी फोनवर व्हिडीओ कॉल करुन बोलत असताना हा आपलाच व्हिडिओ काढत असल्याच्या संशयावरून अविनाश मिरपगार यांचा सिमेंटचे ब्लॉक डोक्यात मारून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पसार असलेला किरण बाळासाहेब गव्हाणे हा त्याच्या राहत्या घरी आला असता त्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

Ahmednagar News : अहमदनगर – बीड रेल्वे कधी धावणार; महत्वाची माहिती आली समोर

Ahmednagar News : रेल्वे हा बीड जिल्ह्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असुन आता हळूहळू मार्गी लागला आहे, हा प्रश्न मार्गी लागण्यास तब्बल पंचवीस वर्षाहून अधिक काळ गेला. या काळात अनेक राजकीय आंदोलने झाली मात्र रेल्वेचे स्वप्न हे स्वप्नच राहत होते. हेच बीड जिल्ह्यातील जनतेचे रेल्वेचे स्वप्न डिसेंबरअखेर पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामाऱ्या, तिघे जखमी , दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती

marahan

Ahmednagar News : पूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून दोन गटांत जबर हाणामारी झाल्याची घटना घटना घडलीये. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. १७) सायंकाळी कोपरगाव बसस्थानक परिसरात झाली. अझर शेख, राजू डगळे, इरफान शेख, फैजल सय्यद व इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्ती (सर्व रा. कोपरगाव) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस … Read more

Ahmednagar News : ‘या’ हॉटेलवरील कुंटणखान्यावर छापा; तिघींची सुटका

veshya vyavasay

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात कुंटणखान्यावर छापा टाकून कारवाई करण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आताहमदनगर जिल्ह्यातील एका हॉटेलवर छापा टाकत मोठी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथे करण्यात आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिस पथकाने नगर-सोलापूर रस्त्यावरील बनपिंप्री शिवारात हॉटेल सुप्रीम येथे छापा घालून कुटणखान्यातून तीन महिलांची सुटका केली. … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पिक विमा योजनेत झाले हे बदल, अर्ज करताना घ्या ही काळजी

Ahmednagar News : बदलत्या हवामानामुळे अनेकदा गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे व फळपिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून पिक विमा योजना राबवली जाते व त्यातून शेतकऱ्यांना नुकसानीच्या काळात आधार मिळतो. राज्यासह देशभरात पंतप्रधान पिक विमा योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. परंतु या योजनेत … Read more

Ahmednagar News : अपघातात महिलेचा मृत्यू, पण तिथे चपलाच नव्हत्या.. मग सुरु झाला उलट तपास, तिच्यासोबत दिवसभर खुन्याने जे जे केलं ते समोर आलं अन पोलिसांनाही घाम फुटला…

murder

Ahmednagar News : मृतावस्थेत महिला आढळली.. तिचा अपघातात मृत्यू झाला होता.. पण अपघातस्थळी मृतदेहाजवळ कुठेही चपला नव्हत्या.. मग सुरु झाला उलट तपास.. तिच्यासोबत दिवसभरात जे जे झालं ते समोर आलं अन सगळेच अवाक झाले. संगमनेर शहरालगत कासारवाडी परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचा तिच्या प्रियकरानेच खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले. रंजना शिवाजी खेमनर (वय ३५, रा. … Read more

Ahmednagar News : वडील लेकीच्या घरी आले अन.. आपली मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसली, जावयाने चाकूने सपासप भोसकले होते..

murder

Ahmednagar News : दुचाकी आणण्यासाठी वडील मुलीच्या घरी गेले.. त्यावेळी त्यांना घर बंद दिसले… घरातून साउंडचा आवाज येत होता.. म्हणून त्यांनी दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला असता मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसली..जावयाने चाकूने सपासप भोसकले होते.. ही घटना घडलीये अहमदनगर शहरातील सिद्धार्थनगर येथे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रेवती ऊर्फ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुजय विखे यांना ईव्हीएम वर संशय; चौकशीसाठी निवडणूक आयोगाला केला अर्ज

sujay vikhe

नुकत्याच देशामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या व 4 जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. आपण जर या लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण किंवा एकंदरीत निकाल पाहिला तर यामध्ये महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक हे संपूर्ण देशामध्ये वेगळी ठरली. केंद्रामध्ये जरी एनडीएचे सरकार स्थापन झाले, मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला चारीमुंड्या चित करत आपली ताकद दाखवून दिली. महाराष्ट्रातील ज्या … Read more

Ahmednagar News : सरपंच पतीकडून गावातील नागरिकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, धक्कादायक कारण समोर, अहमदनगरमधील घटना

hanamari

Ahmednagar News : अहमदनगरमधील पिंपळस गावच्या सरपंच यांच्या पतीकडून वाढदिवस साजरा करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची हातून घडली आहे. नितीन अशोक वाघमारे, रा. पिंपळस यांनी याबाबत राहाता पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझा शनिवारी वाढदिवस असल्याने पिंपळस गावातील माझे मित्र सुनील लोंढे व इतर मित्रांनी मला वाढदिवस साजरा करण्यासाठी सुनील … Read more

Ahmednagar News : यंदा पंढरपूरच्या वाटेवर वारकऱ्यांच्या साथीला राज्याचा आरोग्य विभाग ! असे आहे नियोजन …

Ahmednagar News : आषाढी एकादशीला विठुनामाच्या जयघोषात विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून दिंड्यामधून पंढरपूरकडे मोठ्या संख्यने वारकरी रवाना होतात. या प्रवासादरम्यान ऊन, वारा,पाऊस अंगावर घेत हे वारकरी मार्गक्रमण करत असतात. यात बदलत्या हवामानामुळे दिंड्यांमधील अनेक वारकरी आजारी पडत असतात, अशा आजारी वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सज्ज केला जातो. यावर्षी देखील आजारी वारकऱ्यांची काळजी … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, लवकरच करा ‘हे’ काम, प्रशासन ऍक्शनमोड वर

Ahmednagar News

Ahmednagar News : रेशनकार्ड हे एक अत्यंत महत्वाचे कागदपत्र मानले जाते. विविध कामांसाठी रेशनकार्ड लागते. तसेच रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. दरम्यान आता रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सदर योजनेतील लाभार्थ्यांसह शिधापत्रिकाधारक कुटूंबाचे सरकारच्या निर्देशानुसार ई-केवासी करून घेण्यात येणार आहे. ई-केवासी अद्ययावत करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना यापुढे धान्य वितरण होणार … Read more