Ahmednagar News : यंदा कर्तव्ये आहे ! ‘अशी’ आहेत विवाहाचे मुहूर्त

Ahmednagar News : विवाह हा मानवी जीवनातील एक महत्वाचा संस्कार आणि टप्पा आहे. विवाह करताना दोन कुटूंबे आणि दोन आत्मे एकत्र येत असतात असे म्हटले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात विवाहाला फार महत्व दिले जाते आणि विवाह हा शुभ मुहूर्तावर व्हावा अशी सर्वांची इच्छा असते. म्हणून लग्नकार्य करताना शुभ मुहूर्त, कुंडली पाहून केले जाते. काहींना उन्हाळ्यात, … Read more

Ahmednagar News : दोन कंटेनरचा अपघात, डिझेल टाक्या फुटून दोघे जखमी, ग्रामस्थांचा रास्तारोको

apghat

Ahmednagar News : नगर तालुक्यातील अरणगाव परिसरात बाह्यवळण रस्त्यावर दोन कंटेनरचा अपघात होऊन त्यात दोघे जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. शहराच्या बाह्यवळण रस्त्यावर या आठवड्यात अरणगाव परिसरात तिसऱ्यांदा अपघात झाला. मंगळवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी अरणगाव बाह्यवळण चौकात रास्ता रोको केला. शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करत … Read more

Ahmednagar News : मज्जाचमज्जा; आता शाळेत मुलांना पोषण आहारात मिळणार ‘हे’ १५ पदार्थ !

Ahmednagar News : नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरु होत आहे. त्यामुळे सध्या पालकांची शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरीता राज्यात इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण … Read more

Ahmednagar News : अहमदनगरच्या शिवसेना शहरप्रमुखांना २५ लाख रुपयांचा गंडा, नेमके काय घडले? पहा…

fraud

Ahmednagar News : फसवणुकीचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत. सर्वसामान्य नागरिक या गोष्टींना नेहमीच बळी पडताना दिसतो. परंतु आता शिवसेना शहरप्रमुखांनाच २५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) नगर शहरप्रमुख दिलीप नानाभाऊ सातपुते (वय ४९, रा. भूषणनगर, केडगाव) यांची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. जमीन खरेदीचे २५ … Read more

Ahmednagar News : आधी रिचार्ज मग वीज ! चार महिन्यांत तुमच्या घरात येणार प्रीपेड स्मार्ट मीटर, प्रक्रिया सुरु

miter

Ahmednagar News : आपल्या घरात असणाऱ्या विजेच्या मीटर संदर्भात एक महत्वाची बातमी आली आहे. सध्या आपल्या घरात जे मीटर आहे त्याची जागा लवकरच आता प्रीपेड स्मार्ट मीटर घेणार आहे. ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर हा विनामूल्य मिळणार असून हा खर्च केंद्र सरकार व महावितरण करणार असल्याची माहिती समजली आहे. नागरिकांना आता यामुळे मर्जीनुसार वीज वापराचा … Read more

Ahmednagar News : लोकसभेत महायुतीला ‘या’ गोष्टींचा बसला फटका ; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

Ahmednagar News : नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. राज्यात महायुतीला अवघ्या १७ जागांवर मजल मारता आली. यातील अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. या अनपेक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत कोणत्या कारणांचा फटका बसला याबाबत स्पष्टोक्ती दिली. लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने विरोधकांनी केलेला संविधान बदलाचा अपप्रचार, आरक्षण संपवण्याच्या चर्चा, त्यातच … Read more

Ahmednagar News : माळशेज घाटात संपूर्ण कुटुंब बसलेल्या रिक्षावर दरड कोसळली, अहमदनगरमधील दोघे ठार

accident

Ahmednagar News : माळशेज घाटात दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात नेहमीच घडत आलेल्या आहेत. यातून किरकोळ अपघातही होतात. परंतु आता तेथे दरड कोसळून मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. थेट रिक्षावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघे जण जागीच ठार झाले असून यामध्ये सात वर्ष बालकाचा देखील समावेश असल्याची माहिती समजली आहे. राहुल बबन … Read more

Ahmednagar News : दगडाने सीसीटीव्ही कॅमेरे फोडून पावणेदोन लाखांचे बियाणे चोरले ; नगर जिल्ह्यातील घटना

Ahmednagar News : आतापर्यंत सोने, चांदी, वाहने तसेच मौल्यवान वस्तू , शेतकऱ्यांच्या शेतातील उभी असलेली तूर, सोयाबीन, कापूस,डाळिंब, संत्री यासह इतर पिकांची चोरटयांनी चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता दगडाने सीसीटीव्ही कॅमेरे फोडून थेट दुकानातूनच बियाणे चोरी केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे घडली आहे. आज दुकान, घर अथवा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही … Read more

Ahmednagar News : यंदा वारकऱ्यांसाठी ‘लाल परी’ येणार थेट गावात; आषाढीसाठी पाच हजार विशेष बस सॊडणार !

Ahmednagar News : आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. तसेच हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून … Read more

Ahmednagar breaking : कर्डिले यांना पुन्हा आमदार करणार; माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांची प्रतिज्ञा

Ahmednagar News : विरोधकांनी विजय मिळाला म्हणून हुरळूण न जाता आमच्या कार्यकर्त्यांना दमबाजी त्रास देण्याचा प्रयत्न करू, नये आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत, आम्ही शांत संयमी स्वभावाचे आहोत, याचा विरोधकांनी वेगळा अर्थ घेऊ नये आमच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न झाल्यास आम्हाला आमचा स्वभाव बदलायला लावू नका, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना सूचक इशारा … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘त्या’ उद्योगपतीस एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी, अन्यथा कुटुंब संपवणार

khandani

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीत सातत्याने भर पडताना दिसतेय. मारहाणीचे प्रकार वारंवार घडत आहेत. एका नामांकित डॉक्टरच्या रुग्णालयात घुसून तोडफोड व डॉक्टरसह त्याच्या कुटुंबियांना मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली. आता आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील एका मोठ्या उद्योगपतीस एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली असून ते पैसे न दिल्यास अन्यथा … Read more

Ahmednagar News : ‘या’ गावाच्या इतिहासात प्रथमच केले दीक्षा महोत्सवाचे आयोजन

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील व्यापारी नवलमल रामचंद्र भंडारी यांची नात व सुशील भंडारी, वैशाली भंडारी यांची कन्या प्रतिक्षा भंडारी हिने चतुर्विध संघाच्या उपस्थितीत जैन भगवती दीक्षा ग्रहण केली. दीक्षा घेतल्यानंतर तिचे जैन साध्वी मोक्षदा असे नामकरण करण्यात आले आहे. आश्वीच्या इतिहासात प्रथमच दीक्षा महोत्सवाचे आयोजन समितीने केले होते. शोभायात्रा काढून दीक्षास्थळी तिला … Read more

Ahmednagar News : कांद्याचे भाव वाढले : नगरमध्ये मिळाला इतका भाव… !

Ahmednagar News : जिल्ह्यासह राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. जूनच्या सुरूवातीलाच समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठीची तयारी करत आहे. त्यातच गावरान कांद्याच्या भावात देखील वाढ झाली आहे. भाव वाढल्याने खरीप हंगामातील पेरणीसाठी लागणारी बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी आता शेतकऱ्यांना कोणापुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही. सोमवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत … Read more

Ahmednagar News : श्रीगोंदे बाजार समितीतील कोट्यवधींच्या घोटाळ्याचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार

Ahmednagar Crime

Ahmednagar News : बोगस कांदा अनुदान लाटण्याच्या उद्देशाने संगनमताने शासनाची १ कोटी ८८ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे पत्र श्रीगोंदा पोलिसांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे. थेट अटकेची कारवाई करण्यापूर्वी आरोपींची पुन्हा एकदा चौकशी होईल व नंतरच निर्णय घेऊ, अशी माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली. जिल्हा विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था) … Read more

Ahmednagar News : दूध दरवाढ करा …. अन्यथा; किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिला ‘हा’ इशारा

Ahmednagar News : राज्यात एकीकडे पशुखाद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. तर दुसरीकडे दुधाचे दर मात्र सातत्याने कोसळत आहेत. औषधोपचार व अनुषंगिक खर्च वाढल्याने दुधाचा उत्पादन खर्च सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. राज्याचे दुग्धविकासमंत्री जिल्ह्यातील असूनही ते दूध दराबाबत कोणताच सकारात्मक निर्णय घेत नाहीत. त्यामुळे वाढलेला दूध उत्त्पादन खर्च व मिळणारी रक्कम यात ताळमेळ बसत नाही. … Read more

Ahmednagar News : बियाणे, खते खरेदीस शेतकऱ्यांची झुंबड, कापूस, सोयबिनच्या बियाण्यास मागणी

biyane

Ahmednagar News : देशात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे खाते व बी-बियाणे विक्रीच्या दुकानात सध्या मोठी गर्दी जमा झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रोहिणी व मृग नक्षत्राने सर्वत्र चांगली हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाने आता पेरणीकडे आपला मोर्चा वळवला … Read more

Ahmednagar News : शेवगावातला शेअर्सच्या नावाखाली पैसे घेऊन पळालेला पकडला, पिस्तूल घेऊन फिरत होता..

crime

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमधील शेअर्स मार्केटच्या नावाखाली झालेली कोट्यवधींची फसवणूक हा विषय राज्यभर चर्चिला गेला. शेवगावमधून अनेक जण असा पैसे गोळा करून पळून गेले आहेत. दरम्यान यातील एक जण पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पोलिसांच्या अंगझडती दरम्यान एका युवकाकडे गावठी पिस्तूल व जिवंत तीन काडतूसे मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आली व हाच तो … Read more

Ahmednagar News : आता स्वस्तातला नाष्टा विसरा ; त्यावरही लागणार ‘जीएसटी’

Ahmednagar News : सकाळी घरातून बाहेर पडताना प्रत्येकजण नाष्टा करून बाहेर पडतोच असे नाही. त्यामुळे अनेकजण कामाच्या ठिकाणी किंवा आवडीच्या हॉटेलात नाष्टा करतात. यात इडली, डोसा हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा झाला आहे. परंतु आता इडली, डोशाचा नाष्टा करणे देखील महाग होणार आहे. कारण यात वापरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पिठासह झटपट मिश्रणांवर जीएसटी आकारण्यात येणार आहे. याबाबत … Read more