Ahmednagar News : कोथिंबीरसह मेथी शेपूने आणला काटा, ३० रुपयाला गड्डी, भाजीपालाही कडाडला
Ahmednagar News : महागाईने एकीकडे कंबरडे मोडले असताना आता भाजीपाला कडाडला आहे. कोथिंबीरसह मेथी शेपूने देखील रेकॉर्ड मोडले आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे. अनेक भाज्यांनी प्रतिकिलो ८०-१०० रुपये प्रतिकिलोचा टप्पा ओलांडला आहे. कोथिंबीरची जुडी किरकोळ बाजारात ३० ते ५० रुपयांपर्यंत तर इतर पालेभाज्याही ३० रुपये गड्डीपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना चांगलीच … Read more