Ahmednagar News : पुढील चार दिवस पावसाचे; या भागात मुसळधार तसेच अतिवृष्टीचा इशारा
Ahmednagar News : जिल्ह्यात रविवारी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. जून महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या पावसाने खरीप हंगामाच्या पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांची आता पेरणीची लगबग सुरू होईल. मान्सूनने आपला प्रवास सुरू ठेवला आहे. रविवारी पुणे, मुंबईसह आणखी काही भाग मान्सूनने व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत मान्सून प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने … Read more