Ahmednagar News : बायकोवर अत्याचार करून लहान मुलांना ठार मारलय..! ‘तो’ घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांत आला, पण त्यानंतर..
Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव लाटे वस्ती येथील एका व्यक्तीने माझ्या बायकोवर अत्याचार करून मुलांना ठार मारले अशी खोटी माहिती पोलिसांना दिली. त्याच्यावर विश्वास ठेवून पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. परंतु त्यांना काहीच मिळाले नाही. नंतर सदर व्यक्तीच्या पत्नीविषयी माहिती घेतली असता ती संगमनेर येथे नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली. सदर व्यक्तीने याआगोदरही … Read more