Ahmednagar News : आता स्वस्तातला नाष्टा विसरा ; त्यावरही लागणार ‘जीएसटी’
Ahmednagar News : सकाळी घरातून बाहेर पडताना प्रत्येकजण नाष्टा करून बाहेर पडतोच असे नाही. त्यामुळे अनेकजण कामाच्या ठिकाणी किंवा आवडीच्या हॉटेलात नाष्टा करतात. यात इडली, डोसा हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा झाला आहे. परंतु आता इडली, डोशाचा नाष्टा करणे देखील महाग होणार आहे. कारण यात वापरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पिठासह झटपट मिश्रणांवर जीएसटी आकारण्यात येणार आहे. याबाबत … Read more