Ahmednagar News : अहमदनगरमध्ये कडकडाटासह मुसळधार, गेल्या वर्षी जूनअखेर ५६ मिमी, यंदा जूनच्या मध्यातच १०५ मिमी पाऊस, पहा आकडेवारी
Ahmednagar News : कायम दुष्काळी असलेल्या दक्षिण नगर जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी सकाळी व रात्री देखील पावसाची संततधार सुरू होती. तसेच आज बुधवारी देखील नगर शहरसह अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहरात जवळपास पावून तास जोरदार पाऊस सुरु होता. गेल्या वर्षी नगर जिल्ह्यात जून अखेरपर्यंत ५६ मिमी पावसाची नोंद … Read more