Ahmednagar News : नगरमध्ये ‘त्या’ व्यावसायिकाची गाडी भर रस्त्यात अडवून लुटले, लाखो लांबवले
Ahmednagar News : नगर शहरातील चोरीमारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. रस्ता लुटीच्या घटना देखील अलीकडलील काळात समोर आल्या आहेत. पुणे महामार्गावर रस्त्यात अडवून कुटुंबास लुटल्याची घटना ताजी असतानाच आता व्यावसायिकाची गाडी भर रस्त्यात अडवून लाखो लांबवल्याची घटना नगर शहरात घडली आहे. दुचाकीला चारचाकीची धडक देऊन दुचाकीवरील व्यावसायिकाकडील दोन लाखाची रोकड व दोन मोबाईल असा … Read more