Ahmednagar News : खा. लंके मारणेच्या भेटीस का गेले? आता रोहित पवारांनी खरं सांगून टाकलं, म्हणाले, निलेश भाऊंना…

pawar

Ahmednagar News : खा. निलेश लंके हे आज कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीने चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणावरून टीका होताहेत. दरम्यान त्यांनी याबाबत बोलताना ही भेट अपघाताने झाली, मला ते कोण आहेत हे माहिती नव्हते असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान आता यामध्ये आ. रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. त्यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘त्या’ ४५ शाळा होणार कायमच्या बंद? पहा लिस्ट

school

Ahmednagar News : कमी पटाच्या शाळांचे त्याचे जवळच्या समूह शाळेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती समजली आहे. परंतु तूर्तास जिल्ह्यातील ४५ छोट्या शाळांचे ११ मोठ्या शाळेत ‘समूह’ करण्याचा घातलेला घाट शाळा व्यवस्थापन समित्यांनी तूर्त तरी उधळून लावला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला तसे ठराव पाठवून शाळा बंद करण्याला विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्र शासनाच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ मोठ्या रुग्णालयातून किडनी चोरीचा प्रकार, सोलापूरच्या व्यक्तीमुळे प्रकरणास वाचा..

kidney

Ahmadnagar Breaking : संगमनेर शहरातील एका रुग्णालयात किडनी चोरण्याचा प्रकार सोलापूरच्या एका व्यक्तीने समोर आणला आहे. त्याने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून उच्च न्यायालयाकडून संबंधित पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला आहे. संगमनेर शहरातील मोठ्या रुग्णालयात सोलापूर येथील एक व्यक्ती उपचार घेत होता. तो ठणठणीत होता, अचानक एके दिवशी तपासणीत आढळुन … Read more

Ahmednagar News : पर्यटकांना खुणावतोय भंडारदरा परिसर ; तेथे गेल्यावर काय काय पाहाल !

Ahmednagar News : यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असून राज्यासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. या पावसाने जिल्ह्यातील अनेक लहान मोठी पर्यटनस्थळावर गर्दी जमू लागली आहे. घाटघर येथे मंगळवारी ८१ मिलिमीटर पाऊस पडला. या भागातील काजवा व लोककला परंपरा बोहडा महोत्सवाची नुकतीच सांगता झाली आहे. त्यामुळे आता पर्यटकांना भंडारदरा परिसरातील रंधा धबधबा, ब्रिटिशकालीन भंडारदरा … Read more

Ahmednagar News :खते,बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास होणार कठोर कारवाईचे, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; यंदा मूग व सोयाबीनचा पेरा वाढणार !

Ahmednagar News : जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी खते, बियाणे व कीटकनाशक यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र बियाण्यांची साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांकावर तसेच नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क करून तातडीने तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगामाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी … Read more

Ahmednagar News : युनियन बँकेला आग, बँकेत पैसे..शेजारीच मोठा पेट्रोल पंप..

bank aag

Ahmednagar News : आग लागण्याच्या अनेक घटना अहमदनगर जिल्ह्यात यापूर्वीही घडलेल्या आहेत. आता थेट बँकेलाच आग लागल्याचा प्रकार घडला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील नगर-दौंड रस्त्यावरील वाघजाई चौकात असणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भरदुपारी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे मोठी आग लागली. परंतु स्थानिक रहिवाशांनी मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु ही बँक रहिवाशी क्षेत्रातून हलविण्याची मागणी … Read more

अहमदनगरचे खासदार निलेश लंके थेट पुण्यात कुख्यात गुंडाच्या भेटीला ! सत्कारही स्वीकारला…

lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदार संघामधून निवडून आलेले खासदार निलेश लंके हे कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला गेले असल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे त्यांनी यावेळी त्यांच्याकडून सत्कारही स्वीकारला. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले असून खा. लंके हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट … Read more

Ahmednagar News : मुलाचा अपघात, ब्रेन डेड.. दु:खातही अहमदनगरमधील कटुबांने मुलाचे हृदय, फुप्पुस, किडन्या केल्या दान, चौघांना मिळाले जीवदान

avyav dan

Ahmednagar News : समाजात अशी अनेक माणसे असतात की जे आपल्या तत्वावर ठाम असतात. सामाजिक बांधिलकी जपण्यात किंवा नेहमीच समाजउपयोगी पडण्यात त्यांना धन्यता असते. कितिही संकटे किंवा दुःख आले तरी ते तत्वावर ठाम असतात. असेच एक काळजात घर करणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून समोर आली आहे. एकुलता एक मुलाचा अपघात झाला व कुटुंबावर आघात … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील बेपत्ता अल्पवयीन मुले मुंबईच्या क्रिकेट स्टेडियमवर सापडतात तेव्हा … फिल्मी स्टाईल थरार समोर

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : आज अगदी ग्रामीण भागातील लहान मुलांना देखील क्रिकेट हा खेळ माहीत आहे. हा माहित नसणारा किंवा क्रिकेटची आवड नसणारा शोधून देखील सापडणे तसे कठीणच. मात्र याच क्रिकेटच्या वेडापाई नगर जिल्ह्यातील चार मुलांनी घरात कोणालाही न सांगता थेट मुंबई गाठली. मात्र पैसे संपले अन मग आला फिल्मी स्टाईल थरार समोर … राहुरी तालुक्यातील … Read more

Ahmednagar News : अहमदनगर दक्षिण भागात जोर’धार’, बहुतांशी मंडलात शंभर मिलीमीटर, पेरण्यांचा मार्ग मोकळा, दुष्काळ हटल्याने ६६ टँकर बंद

rain

Ahmednagar News : दुष्काळी नगर तालुक्याला मृग नक्षत्रातील दमदार पावसाने चांगलेच सुखावले आहे. तालुक्यात सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झाल्याने वापसा होताच खरीप पेरणीला गती येणार आहे. दुष्काळाची दाहकता हटली आहे. यामुळे जिल्ह्यातील ६६ टँकर बंद झाले आहेत. कृषी विभागाच्या वतीने १०० मि.मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला होता. … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन बँक घोटाळ्या प्रकरणी आता ‘तो’ अधिकारी ताब्यात, घडामोडींना वेग

nagar urban

Ahmednagar News : नगर अर्बन बँक घोटाळ्या प्रकरणी आता तपासाने वेग घेतला असून यात आता आणखी एका अधिकाऱ्यास ताब्यात घेतले आहे. नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या २९१ कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी बँकेच्या आणखी एका अधिकाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र केशव डोळे (रा. सातारा) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी त्याला पुण्यातून ताब्यात … Read more

Ahmednagar News : अखेर शेवगाव शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात पहिला गुन्हा दाखल, एजंटांनी ८३ लाखांना फसवले, अनेक फरार

fraud

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात गदेवाडी (ता. शेवगाव) येथील शेअर ट्रेडिंग करणाऱ्या दोन सख्ख्या भावांच्या विरोधात ज्ञानेश्वर ऊर्फ माउली अशोक धनवडे (रा. गदेवाडी, ता. शेवगाव) यांच्या फिर्यादीवरून ८३ लाख १० हजार रुपये रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेअर ट्रेडिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शेवगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी … Read more

Ahmednagar News : विद्यार्थीनीस कॅफेत नेत सामूहिक अत्याचार, तिघे फरार

atyachar

Ahmednagar News : एका कॅफेमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीवर तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची माहिती समजली आहे. तिघे आरोपी फरार झाले आहेत. एका कॅफेमध्ये विद्यार्थीनीला नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे म्हणजे या विद्यार्थीनीला श्रीरामपूरनंतर शिर्डीमध्ये नेवून तेथेही तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय. यातील अत्याचार करणारे तिघेही आरोपी श्रीरामपूर तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या शिरसगाव … Read more

Ahmednagar News : आता पारनेर नगरपंचायतची विजय औटी विरोधात पोलिसात तक्रार, नगरपंचायतमध्ये केलेत ‘हे’ धक्कादायक प्रकार..

Ahmednagar News : खा. निलेश लंके यांचे निकटवर्तीय राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विजय औटी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तसेच त्यांना अटकही करण्यात आले आहे. दरम्यान आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता थेट पारनेर नगरपंचायतने विजय औटी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी व अन्य तिघांनी … Read more

Ahmednagar News : सत्ताधाऱ्यांनी आता अशीच तत्परता आपल्या उमेदवारावरील गुन्ह्यांच्या चौकशीसाठी दाखवावी; कोल्हे यांची टीका

Ahmednagar News : माझ्यासारख्या युवकाला राजकारणात येण्यापासून रोखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आमच्या संस्थावर विविध विभागाच्या धाडी टाकल्या. त्यांचा तो अधिकार आहे; परंतु कुठेही अनियमितता दिसून आलेली नाही. आमच्या संस्थावर धाड सत्राइतकी तत्परता सत्ताधाऱ्यांनी आपल्या उमेदवारावरील गुन्ह्यांच्या चौकशीसाठी दाखवावी, अशी टीका नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विवेक कोल्हे यांनी सरकारवर केली. नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी माघारी घ्यावी, यासाठी राज्य … Read more

Ahmednagar News : १ कोटी शासकीय दस्तऐवजांचे संगणकीकरण करत नगर जिल्ह्याने मारली राज्यात बाजी !

Ahmednagar News : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना महसुल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजना, माहितीशी निगडीत जिल्ह्यातील १ कोटी ७ लक्ष दस्तऐवजांचे संगणकीकरण करत आपला जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिली. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना शासनाच्या विविध योजनांबरोबरच आवश्यक असणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी पूर्वी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. यात सामान्यांचा वेळ, श्रम व पैसा … Read more

Ahmednagar News : झावरे हल्ला प्रकरणी विधीज्ञ असिम सरोदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली ‘ही’ मागणी

Ahmednagar News : खा.नीलेश लंके यांचे सहकारी ऍड.राहुल बबनराव झावरे या जीवघेणा हल्ला करणाऱ्या विजय औटी, त्याचा भाऊ नंदकुमार औटी व प्रितेश पानमंद यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कायमस्वरूपी तडीपार करण्याची मागणी ज्येष्ठ विधीज्ञ असिम सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. विजय सदाशिव औटी त्याचा भाऊ … Read more

Ahmednagar News : विजेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या जीवाला लागला घोर !

Ahmednagar News : राज्यातील वीज वितरण कंपनीच्या वीजदर वाढीस मंजुरी मिळाल्यामुळे आता सर्वसामान्याना चांगलाच शॉक बसत आहे. पूर्वी घरगुती वीजबिल शंभर ते दीडशे रुपये आकारले जात होते, आता तर अडीचशे ते तीनशे रुपयांपेक्षाही जास्त येत असल्याने सर्वसामान्य माणसांनी ते कसे भरावे, असा प्रश्न पडला आहे. त्यात परत राज्यात प्रीपेड वीज मीटर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे … Read more