Ahmednagar News : शाळेच्या पहिल्याच दिवशी कोसळले सिलिंग ; नगर तालुक्यातील घटना
Ahmednagar News : सात वर्षापूर्वी नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे छत कोसळले होते. या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर बारा विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेच्या जखमा अद्याप भरलेल्या नसतानाच परत नगर तालुक्यातील भातोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीच्या सिलिंगचे पापुद्रे खाली पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. नगर तालुक्यातील भातोडी येथील … Read more