Vivo Y02 Design Renders Revealed : विवोच्या नवीन स्मार्टफोनचे डिझाइन आले समोर, कमी किमतीत ‘या’ दिवशी होणार भारतात लाँच
Vivo Y02 Design Renders Revealed : विवोच्या सर्व स्मार्टफोनला भारतात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन लाँच करत असते. यांमध्ये काही स्मार्टफोनच्या किमती या जास्त असतात तर काही किमती या कमी असतात. त्याचबरोबर काही स्मार्टफोनवर जबरदस्त सवलतही दिली जाते. कंपनीचा असाच एक जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन लाँच होणार … Read more