Toyota Innova Hycross : आकर्षक लुकसह लाँच झाली टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, पहा फीचर्स
Toyota Innova Hycross : काही दिवसांपूर्वी इनोव्हा हायक्रॉस एसयूव्हीचा टीझर जारी करण्यात आला होता. टोयोटाची ही नवीन कार जागतिक बाजारात सादर केल्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी भारतात सादर केली जाण्याची दाट शक्यता आहे. टोयोटाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपल्या कारचा फोटो शेअर केला आहे. आकर्षक लुकसह टोयोटा इनोव्हा हायक्रॉस लाँच झाली आहे. कोण वापरू शकतो मिळालेल्या … Read more