PMV EaS-E Electric Car : आज लॉन्च होणार देशातील सर्वात स्वस्त आणि छोटी इलेक्ट्रिक कार ! कारच्या किंमतीसह जाणून घ्या फीचर्स
PMV EaS-E Electric Car : आत्तापर्यंत भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणजेच मुंबईस्थित स्टार्ट-अप PMV इलेक्ट्रिक एक परवडणारी इलेक्ट्रिक कार EaS-E आणणार आहे. याला भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार देखील म्हटले जात आहे, कारण ती फक्त चार ते पाच लाख रुपयांच्या दरम्यान आणली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर स्वस्त असूनही जबरदस्त रेंज यामध्ये पाहायला … Read more