वजन कमी करायचंय किंवा साखर-कोलेस्ट्रॉल वाढलंय? आहारतज्ज्ञांचा हा डाएट प्लॅनचा सल्ला नक्की वाचा
आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढते वजन, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार यांसारख्या आरोग्य समस्यांमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे. वजन कमी करण्यासाठी नागरिक आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन डाएट प्लॅन अवलंबत आहेत. विशेषतः फायबर आणि जीवनसत्त्वांनी युक्त असलेल्या पालेभाज्यांचा आहारात समावेश वाढला असून, त्यामुळे बाजारात या भाज्यांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. ब्रोकली, पालक, मशरूम यांसारख्या पौष्टिक पालेभाज्या आहारात घेण्याकडे … Read more