दसरा ते दिवाळीच्या काळात ‘या’ शेअर्समधून मिळालेत जबरदस्त रिटर्न ! 65 टक्के रिटर्न देणारे शेअर्स कोणते आहेत?
Share Market News : मध्यंतरी भूराजकीय तणावामुळे शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून आली होती. पण आता गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये सुधारणा होत असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये ही उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, गेल्या पंधरा-वीस दिवसांच्या काळात गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मधील काही कंपन्यांकडून चांगला परतावा मिळाला आहे. गेल्या आठवड्यातील अखेरच्या तीन दिवसांमध्ये देखील मार्केटमध्ये मोठी तेजी होती … Read more