गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना,शिक्षिका दोन विद्यार्थ्यांसोबत जबरदस्तीने करायची हे कृत्य !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / वृत्तसंस्था :- अमेरिकेतील ओकलामाहोमा येथे गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ओकलामाहोमा येथील एका शिक्षिकेने दोन विद्यार्थ्यांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोप आहे की, शिक्षिकेने आपल्या दोन विद्यार्थ्यांसोबत जबरदस्ती करुन शारीरिक संबंध ठेवले. या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचं वय १८ वर्षे तर … Read more

मुलाचे केस नीट न कापणाऱ्या न्हाव्यासोबत वडिलांनी केले हे कृत्य !

टेक्सास :- आपल्या अपत्यांवर प्रत्येक आई – बाप प्रेम करतात, त्यांना हवं तास बनविण्यासाठी आयुष्य खर्च करतात, मात्र काहीवेळा असे काही कृत्य हातून घडते कि ज्याचा अंदाजही लावला जावू शकत नाही. मुलाचे केस नीट न कापल्याचा राग अनावर झालेल्या पित्याने न्हाव्यावर बंदुकीतून ३ गोळ्या झाडल्या. यात तो गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. … Read more

प्रेग्नन्ट अभिनेत्री कल्कि कोचलिनचे फोटोशूट

अभिनेत्री कल्कि कोचलिन सध्या आपला प्रेग्नन्सी पीरियड एन्जॉय करत आहे.  तिने एक प्रेग्नन्सी फोटोशूट केले आहे. कल्किने फोटोशूटचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. View this post on Instagram   View this post on Instagram View this post on Instagram    

अभिनेत्री केतकी माटेगावकर बद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत ?

सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय. टाईमपास, काकस्पर्श, तानी सिनेमात झळकली आहे.अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिका ही आहे. ती एक उत्तम गायिका ही आहे. केतकी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. केतकी … Read more

सैराटमध्यल्या आर्चीचा हा लुक तुम्ही पाहिलाय का ?

सैराट या सिनेमामुळे तमाम मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रिंकु राजगुरु म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची. आर्ची सोशल मिडीयावर अनेक फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना खुश करते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतात आपल्या बिनधास्त बेधडक अंदाजामुळे नेहमीप्रमाणेच चाहते त्यावर फिदा झाले आहेत. रीन्कुचे हे फोटोज साध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत,रिंकु नेटक-यांचं  … Read more

सनी लियोनीने फेसबुकवर केलीय ही कामगिरी !

वृत्तसंस्था :- फेसबुकवर 23 मिलीयन फॉलोअर्स असलेली सनी लियोनी बॉलिवूडची सर्वाधिक एंगेजिंग अभिनेत्री बनलीय. आपल्या सोशल मीडिया अपडेट्स आणि ट्रेंडी लुक्सच्यामुळे सनीने आपल्या चाहत्यांवर मोहिनी घातलेली दिसून येतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’ बनलेल्या सनी लियोनीने 100 गुणांसह बाकी सर्व बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकून नंबर वन स्थान पटकावले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स … Read more

या एका अटीवर अभिनेत्री करिना कपूरने केले सैफ अली खानसोबत लग्न !

मुंबई :  अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांच्या नात्यावरून असं स्पष्ट होत की प्रेमाला कसलीचं बंधन नसतात. हवा असतो तो म्हणजे फक्त विश्वास. टशन’ चित्रपटामध्ये या दोन प्रेमी युगूलांनी एकत्र काम केलं. चित्रपट तर चाहत्यांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला. पण याच चित्रपटाच्या सेटवर त्यांचे नाते मात्र बहरण्यास सुरूवात झाली. या नात्याचे रूपांतर … Read more

जगातील सर्वांत पहिले हॉटेल

टोकियो : शेकडो वर्षांची परंपरा असलेली अनेक हॉटेल जगामध्ये आहेत. अर्थात काळासोबत ती आपल्यामध्ये बदल करून घेत असतात. मात्र जपानमध्ये असे एक हॉटेल आह, ज्याने आजही आपला इतिहास कायम टिकवून ठेवला आहे. हे जगातील सर्वात प्राचीन हॉटेल असून त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमध्येही दाखल आहे. ‘निशियामा ओनसेन कियूनकन’ असे या हॉटेलचे नाव आहे. फुजिवारा … Read more

माधुरी खऱ्या अर्थाने ‘धकधक गर्ल’ वाटत होती!

मुंबई : माधुरी दीक्षितने बॉलीवूडमधला एक काळ गाजवला. ही ‘धकधक गर्ल’ अनेकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झाली होती. लग्नानंतर माधुरीने थोडा ब्रेक घेतला. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाद्वारे तिने मराठीत पदार्पण केले. माधुरीचे सौंदर्य अजूनही कमी झालेले नाही. तिने स्वत:ला अगदी नीट जपले आहे. मध्यंतरी ती एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर दिसली. या वेळी माधुरीने मस्टर्ड येलो आणि पांढऱ्या … Read more

सनी लिओनी आता येतेय मराठी चित्रपटात !

मुंबई :- बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी लवकरच एका मराठी चित्रपटातून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का देण्यास येत आहे. बादशहा शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात ‘लैला मै लैला’ या आयटम साँगवर थिरकणारी सनी आता मराठी प्रेक्षकांनाही तिच्या अदांनी घायाळ करणार आहे. आगामी ‘बॉईझ्’ या चित्रपटात ती आयटम साँगवर डान्स करताना दिसणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती स्वतः गायक अवधूत … Read more

‘या’ चित्रपटाने तोडला बाहुबली 2 चा रेकॉर्ड; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

मुंबई- हॉलिवूड चित्रपट एव्हेन्जर एन्डगेमने भारतात तुफान कमाई केली आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात टिकीट बुक केलं होतं.  अजूनही चित्रपटाच्या तिकिटाची ऑनलाईन विक्री हाऊसफुल आहे. भारताच्या बॉक्स ऑफिसवर एव्हेन्जर एन्डगेमने जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच एन्डगेमने कोटींचा गल्ला जमवला होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जवळपास 63.21 कोटी रुपयांची कमाई केली होती. एव्हेन्जर एन्डगेमने बॉक्स … Read more

…म्हणून अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, आलिया भट्टला मतदानाचा हक्क नाही!

मुंबई: देशात विविध टप्प्यात मतदान होतय. मोठ मोठ्या सेलिब्रिटी मतदानाचं आवाहन करत आहेत. मात्र अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि आलिया भट हे तिघेही भारतात मतदान करु शकणार नाहीत. कारण ते भारतीय नागरिक नाहीत. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना ? पण हे खरं आहे. हे तिघेही आतापर्यंत आपल्याला देशभक्तीचं गुणगाण करताना दिसले. मग ते त्यांच्या सिनेमातून … Read more