एका कोल्ड कॉफीच्या किंमतीत मिळेल हायक्लास हॉटेल रूम; अवघ्या 25 हजारांच्या बजेटमध्ये करा परदेशवारी! ‘हा’ देश होतोय भारतीयांचं आवडतं डेस्टीनेशन
जगभर फिरण्याचं स्वप्न अनेकांचं असतं, पण बजेटची चिंता सगळ्यांच्या मनात घर करून बसलेली असते. परदेशात प्रवास म्हणजे हजारो रुपये खर्च करावा लागेल, अशी एक ठाम समजूत आजही खूप लोकांच्या मनात आहे. पण अलीकडेच व्हायरल झालेल्या एका अनोख्या अनुभवाने ही धारणा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका भारतीय प्रवाशाने व्हिएतनाममध्ये फक्त ₹160 मध्ये एसी रूमसह आलिशान … Read more