Bank Holidays : एप्रिलमध्ये बँकांना बक्कळ सुट्ट्या! १५ दिवस बँका राहणार बंद, पहा सुट्ट्यांची यादी
Bank Holidays : सध्या आर्थिक वर्ष 2022-23 चा शेवटचा महिना सुरु आहे. लवकरच नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. मात्र ज्या एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे त्या महिन्यातच बँकांना १५ दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकेसंबंधी कामे लवकरात लवकरच उरकून घ्यावी. तुमचेही नवीन आर्थिक वर्षात जर काही आर्थिक कामे असतील तर ती … Read more