Samsung Galaxy A54 5G : ‘या’ दिवशी लाँच होणार समसंगचा 5G स्मार्टफोन, समोर आली माहिती
Samsung Galaxy A54 5G : सॅमसंग आपल्या चाहत्यांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये सॅमसंग आपला Galaxy A54 5G हा स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy A54 5G मध्ये जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिले जाऊ शकतात. पाहुयात यामध्ये कोणकोणती फीचर्स मिळणार आहेत. ही आहे अपेक्षित … Read more