भेंडीची भाजी खाल्यानंतर ही एक चुक कधीच करू नका !
अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- आपल्या दररोजच्या या जीवनामध्ये असणाऱ्या दररोजच्या भाज्यामध्ये महत्वाची भाजी असणारी भाजी म्हणजे भेंडीची भाजी आहे. बऱ्याच लोकांना भेंडीची भाजी आवडते. आणि लोक भेंडीची भाजी मजेत खातात. तसेच भेंडी ही महत्वाच्या भाज्यापैकी एक भाजी आहे.भेंडीची भाजी आपल्याला अनेक प्रकारे तयार करता येते भेंडीमध्ये विटॅमीन सी, विटॅमीन ए, फायबर, पोलेट, … Read more