विप्रोच्या शेअरने घेतली भरारी! तज्ञांनी दिले तेजीचे संकेत; पटकन नोट करा तज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस

wipro

Wipro Share Price:- विप्रो ही आयटी क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी असून या कंपनीचे ऑक्टोबर- डिसेंबर 2024 या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या पद्धतीचे आल्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये सकारात्मक असे संकेत दिसून येत आहेत व विप्रोच्या शेअरमध्ये 20 जानेवारी रोजी म्हणजेच आज आठ टक्के पर्यंत वाढ झाली व या वाढीसह BSE वर शेअरची किंमत 305.35 रुपयांवर … Read more

‘या’ म्युच्युअल फंडाने पाडला पैशांचा पाऊस! 1 लाखाचे झाले 5 लाख 36 हजार; गुंतवणुकीसाठी राहील बेस्ट?

kotak matual fund

Kotak Emerging Equity Fund:- अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला शेअर मार्केट आणि त्यासोबतच म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक वाढताना दिसून येत आहे. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक ही बाजाराशी निगडित असल्यामुळे काही प्रमाणामध्ये यात जोखीम असते. परंतु प्रत्यक्षात शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत ही जोखीम कमी असते. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा जर बघितला तर तो तज्ञांच्या मते साधारणपणे 12 ते … Read more

टाटा स्टीलचा शेअर करणार पैशांची बरसात! कंपनीबाबत आली महत्त्वाची अपडेट; पटकन वाचा तज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस

tata steel share

Tata Steel Share Target Price:- आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 20 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली व सुरुवातीलाच बाजारामध्ये आज तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये 311 अंकांची वाढ झाली व तो 76930 वर पोहोचला तर निफ्टी मध्ये देखील ७४ अंकांची वाढ होऊन तो 23 हजार 277 च्या पातळीवर पोहोचला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्साहाचे … Read more

सुझलॉन एनर्जी शेअर पैसा मिळवून देईल की करेल नुकसान? खरेदी करण्याअगोदर वाचा तज्ञांचे महत्त्वाचे संकेत

suzlon share

Suzlon Energy Share Price:- गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी, 18 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये साधारणपणे 0.21% ची वाढ दिसून आली. या वाढीसह हा शेअर 56.99 वर पोहोचला होता. जर आपण गेल्या काही दिवसांची या कंपनीच्या शेअरची कामगिरी बघितली तर 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी ८६.०४ रुपये तर नीचांकी पातळी 35.50 होती. त्यामुळे … Read more

मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश ! १ लाखाचे केले 423 कोटी…

शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉक्स नेहमीच गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतात. पण काही स्टॉक्स अशा प्रकारे परतावा देतात की ते इतिहासात नोंदवले जातात. अशाच एका स्टॉकने बाजारात धुमाकूळ घालत 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना कोट्याधीश बनवले आहे. फक्त ₹3.53 च्या किमतीवरून या शेअरने तब्बल ₹1.5 लाखांचा टप्पा गाठला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली आहे. 3 रुपयांवरून थेट ₹1.5 लाख … Read more

फक्त 3 शेअर्स आणि ₹1,200 कोटी ! वॉरेन बफेची नक्कल करून ‘तो’ बनला कोट्याधीश…

मुंबईतून शेअर बाजाराच्या जगात प्रवेश करून, भारतीय-अमेरिकन व्यावसायिक मोहनीश पाबराई यांनी फक्त तीन शेअर्समध्ये गुंतवणूक करून ₹1,200 कोटींची संपत्ती उभारली आहे. त्यांचा स्कसेस फॉर्म्युला म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांच्या रणनीतींची नक्कल करणे. त्यांनी वॉरेन बफे आणि चार्ली मुंगर यांच्यासारख्या दिग्गज गुंतवणूकदारांची प्रेरणा घेतली, जी त्यांना यशाकडे नेणारी ठरली. गुंतवणुकीची सुरुवात 1964 मध्ये मुंबईत जन्मलेल्या मोहनीश पाबराई यांनी … Read more

मोतीलाल ओसवालच्या स्पष्टीकरणानंतर कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स झाले रॉकेट !

Kalyan jewellers share price : कल्याण ज्वेलर्स, भारतातील आघाडीची दागिने निर्मिती कंपनी, सध्या चर्चेत आहे. शेअर बाजारात गेल्या काही सत्रांमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती, परंतु आता अचानकपणे या शेअर्सने 7.5% चा उडी घेतली आहे. हा बदल कंपनीच्या शेअरधारकांसाठी सकारात्मक ठरला आहे. या घडामोडीमागे मुख्य कारण म्हणजे मोतीलाल ओसवाल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने (AMC) … Read more

व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलला मोठा दिलासा ! एजीआर माफीमुळे शेअर्सने गाठला उच्चांक

Share Market : व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये गेल्या काही सत्रांपासून सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकार एजीआर थकबाकीवरील दंड आणि व्याज माफ करण्याचा विचार करत असल्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. यामुळे या कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल, तसेच गुंतवणुकीसाठी अधिक चांगले पर्यावरण तयार होईल. सरकारचा दूरसंचार क्षेत्राला आधार: … Read more

Vodafone idea share : व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये मोठी वाढ ! सरकारच्या निर्णयाचा फायदा

Vodafone idea share  : व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये सोमवारी, 20 जानेवारी रोजी 10% वाढ झाली असून शेअर ₹10.03 च्या वरच्या सर्किटवर पोहोचला. ही वाढ सरकारच्या दूरसंचार कंपन्यांच्या एजीआर (Adjusted Gross Revenue) थकबाकी माफ करण्याच्या विचारामुळे झाली. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या अहवालानुसार, केंद्र सरकार 50% व्याज आणि दंड माफ करण्याचा विचार करत आहे, तसेच व्याजावर 100% सूट दिली … Read more

Stocks to Buy : बाजारात ‘धमाल’ करणारे 9 स्टॉक्स ! ₹100 पेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! तज्ज्ञांची यादी…

Stocks to Buy

Stocks to Buy : भारतीय शेअर बाजारातील आजच्या व्यवहारासाठी बाजारातील तज्ञांनी निवडक स्टॉक्सवर सल्ला दिला आहे. यामध्ये ₹100 पेक्षा कमी किमतीच्या स्टॉक्स तसेच ब्रेकआउट श्रेणीतील स्टॉक्सचा समावेश आहे. तज्ज्ञांनी यामध्ये उच्च परताव्याच्या दृष्टीने काही प्रमुख स्टॉक्स सुचवले आहेत. आंध्र शुगर्स, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, NHPC, आणि फायबरवेब इंडिया हे ₹100 पेक्षा कमी किमतीचे प्रमुख स्टॉक्स … Read more

चालून आली आयपीओत गुंतवणूक करून लाखो रुपये कमवण्याची संधी! गुंतवणूकदारांना लागेल लॉटरी

upcoming ipo

Upcoming IPO:- जानेवारी महिना हा स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा असा ठरणार आहे. कारण या जानेवारी महिन्यामध्ये पाच कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीकरिता खुले होणारा आहेत व त्यामुळे नक्कीच गुंतवणूकदार या माध्यमातून गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात व तशी संधी या माध्यमातून निर्माण झाली आहे. कारण बरेच गुंतवणूकदार आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात व अशा गुंतवणूकदारांसाठी पैसे … Read more

वार्षिक पगार 15 लाख असलेल्यांसाठी जुना टॅक्स स्लॅब चांगला आहे की नवीन टॅक्स लॅब? जाणून घ्या दोघांचे फायदे

tax slab

Tax Slab:- जे व्यक्ती आयकर भरतात त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न असतो की, टॅक्स स्लॅबची निवड करताना नव्या टॅक्स स्लॅबची करावी की जुन्या टॅक्स स्लॅबची? याबाबत मोठा संभ्रम दिसून येतो. केंद्र सरकारने सांगितल्यानुसार जर बघितले तर जवळपास 67% आयकर भरणाऱ्यांनी नवीन टॅक्स स्लॅब स्वीकारला आहे व तो करण्यात आलेल्या बदलांमुळे फायदेशीर ठरताना दिसून येत आहे. त्यामुळे … Read more

पीएफ खात्यातून पैसे काढले तरी मिळेल का पेन्शन? जाणून घ्या फायद्याचे नियम

pension rule

EPFO Pension Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून सदस्य असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकरिता ईपीएस पेन्शन स्कीम राबवली जाते व या माध्यमातून खाजगी आणि सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा काही निश्चित योगदान पीएफ खात्यामध्ये जमा होत असते व त्यानंतर जेव्हा कर्मचाऱ्याच्या वयाची 58 किंवा 60 वर्षे पूर्ण होतात तेव्हा त्याला प्रत्येक महिन्याला पेन्शन म्हणून … Read more

एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंडाने 5 वर्षात 1 लाखाचे केले 4 लाख! तुमच्याकरिता गुंतवणुकीसाठी राहील बेस्ट

sbi matual fund

SBI Healthcare opportunities Fund:- म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक खूप फायद्याची ठरताना दिसून येत असल्यामुळे गेल्या काही वर्षापासून दर महिन्याला एसआयपीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे व बऱ्याच म्युच्युअल फंड योजनांमधून परतावा हा 12 ते 15 टक्क्यांपर्यंत मिळत आहे. त्यामुळे आता चांगला परतावा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून म्युच्युअल फंड योजनांना पसंती … Read more

पॅनकार्डचा वापर करा आणि झटपट कर्ज मिळवा! जाणून घ्या कशी आहे प्रोसेस?

pan card

Loan By Pan Card:- जीवनामध्ये बऱ्याचदा अचानकपणे पैशांची गरज भासते व आपल्याला हवे असलेले पैसे आपल्याकडे असतील असे होत नाही व अशा संकटकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत घेतली जाते किंवा बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन घेण्याला प्राधान्य दिले जाते. परंतु बऱ्याचदा आपल्याला पाच ते दहा हजार … Read more

1 लाखाची गुंतवणूक ‘या’ म्युच्युअल फंड योजनेत करा आणि 6 लाखापेक्षा जास्त परतावा मिळवा! जाणून घ्या माहिती

motilal oswal

Motilal Oswal Mid Cap Fund:- बऱ्याच वर्षापासून गुंतवणुकीचा ट्रेंड बघितला तर मुदत ठेव योजनांकडे मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते. कारण यामधील गुंतवणुक सुरक्षित राहते आणि मिळणारा परतावा देखील चांगला मिळतो. परंतु यामध्ये जर आपण गेल्या काही वर्षापासूनचा ट्रेंड बघितला तर म्युच्युअल फंडमध्ये देखील गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे व अनेक म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना … Read more

भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा शेअर करणार मालामाल! प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मने दिली भन्नाट टार्गेट प्राईस

bel share price

BEL Share Price:- तुम्ही देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल व तुम्हाला देखील चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे असतील तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकतात. कारण आगामी कालावधीमध्ये या कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये तेजीने वाढ होईल असे संकेत प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी दिलेले आहेत. त्यांच्या मते हा शेअर सध्याच्या … Read more