लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी फायद्याचा ठरेल रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर! तज्ञांनी दिले संकेत

rvnl share price

RVNL Share Price:- आज सुरुवातीला शेअर बाजारामध्ये जरी घसरण झाली तरी देखील मात्र काही कंपन्यांच्या शेअरच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये जर आपण रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी अर्थात RVNL च्या शेअरची स्थिती जर बघितली तर यामध्ये आज मजबूत तेजी दिसून आली. तसे पाहायला गेले तर मागच्या पाच दिवसापासून या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल … Read more

10 रुपयांची ‘ही’ नोट बनवेल तुम्हाला 3 लाख रुपयांचा मालक! जाणून घ्या कसे होईल शक्य?

10 rupees

Price Of Old 10 Rupees Currency:- बऱ्याच जणांना दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो व अशा वस्तू विकत घेण्यासाठी बरेच लोक हे खूप मोठ्या प्रमाणावर पैसे मोजायला देखील तयार असतात. अशा लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू गोळा करण्याची आवड असते. परंतु अशा लोकांची ही आवड मात्र बऱ्याच जणांना पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून देते व … Read more

रिटायरमेंटनंतर तुम्हाला तुमच्या पीएफ मधून किती मिळेल पेन्शन? जाणून घ्या कसे होते कॅल्क्युलेशन?

pension

Pension Calculation:- कुठल्याही कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर उरलेले आयुष्य हे आरामात आणि पैशांच्या बाबतीत समृद्ध रीतीने जगता यावे हे खूप महत्त्वाचे असते व त्याकरिता कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन ही खूप महत्त्वाची ठरते. प्रत्येक कर्मचारी जेव्हा नोकरीच्या कालावधीमध्ये असतो तेव्हा प्रत्येक महिन्याला त्याच्या पीएफमध्ये पैसे जमा होत असतात. खाजगी क्षेत्रात किंवा सरकारी विभागामध्ये काम करणारे प्रत्येक कर्मचारी त्यांच्या पीएफ … Read more

रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर करणार मालामाल! पटकन वाचा टॉप ब्रोकरेज फर्मने दिलेली टार्गेट प्राईस

reliance share

Reliance Industries Share Price:- शेअर बाजाराची आजची म्हणजे 17 जानेवारीची सुरुवात जर बघितली तर ती घसरणीने झाली व 400 पेक्षा अधिक अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 76,600 च्या पातळीवर व्यवहार करत होता व निफ्टी देखील 100 पेक्षा अधिक अंकांनी घसरल्याचे दिसून आले. परंतु असे असताना देखील मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा शेअर तेजीमध्ये असल्याचे दिसून आले. आज … Read more

PF मधून पैसे काढण्याचे नियम बदलले! नवीन वर्षामध्ये ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा; जाणून घ्या नवीन नियम

pf new rule

PF Claim Change Rule:- खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारे प्रत्येक सदस्य हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असतात व या माध्यमातून प्रत्येक कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खाते असते व या खात्यामध्ये त्यांच्या पगारातून दरमहा काही ठराविक रकमेचे योगदान दिले जाते व तितकेच योगदान हे कर्मचारी काम करत असलेल्या कंपनीच्या माध्यमातून देखील दिले … Read more

Tata IPO 2025 : देशातील सर्वात मोठा IPO आणणार टाटा ग्रुप

टाटा समूहाची होल्डिंग कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा सन्स ने आपल्या NBFC (Non-Banking Financial Company) नोंदणी रद्द करण्यासंबंधी अर्ज दाखल केल्याचे बँकिंग नियामक आरबीआय ने सांगितले आहे. यामुळे टाटा सन्सच्या आयपीओबाबत पुन्हा चर्चेला वेग आला आहे. कारण, जर टाटा सन्सची NBFC अप्पर लेयर वर्गवारी रद्द झाली नाही, तर नियमानुसार कंपनीला सप्टेंबर २०२५ पर्यंत होल्डिंग कंपनीचे … Read more

पोस्टाच्या आरडी योजनेत 100,500,1000 आणि 2 हजार रुपयांची गुंतवणूक किती दिईल परतावा? जाणून घ्या कॅल्क्युलेशन

post office scheme

Post Office RD Scheme:- ज्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक सुरक्षित ठिकाणी गुंतवायची असते आणि चांगला परतावा मिळवायचा असतो असे गुंतवणूकदार खास करून पोस्ट ऑफिसच्या योजनांना प्राधान्य देताना आपल्याला दिसून येतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक छोट्या बचत योजना आहेत. तसेच पोस्टाची फिक्स डिपॉझिट म्हणजे एफडी योजना व आवर्ती ठेव म्हणजेच आरडी योजना देखील तितकीच फायद्याची आहे.गेल्या काही वर्षांपासून बघितले … Read more

एसबीआय म्युच्युअल फंडात 500 रुपयांची गुंतवणूक देईल तुम्हाला 35 लाख परतावा! कसे आहे कॅल्क्युलेशन?

sbi matual fund

SBI Mutual Fund SIP:- गुंतवणुकीच्या दृष्टीने गेल्या काही वर्षापासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. म्युच्युअल फंड एसआयपी हा एक गुंतवणुकीसाठीचा उत्तम असा पर्याय असून चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून या योजना अतिशय फायद्याच्या ठरतात. जर आपण नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या अनुषंगाने बघितले तर असे गुंतवणूकदार चांगला व्याजदर आणि गुंतवणुकीची सुरक्षिततेची हमी मिळेल अशा योजना … Read more

आज हे 10 स्टॉक खरेदी कराल तर राहाल खूपच फायद्यात! तज्ञांनी सुचवलेले खास आहेत ‘हे’ स्टॉक

share market

Breakout Stocks:- आज 17 जानेवारीला शेअर मार्केटची सुरुवात ही घसरणीने झाली व सेन्सेक्समध्ये 400 पेक्षा अधिक अंकांची घसरण होऊन सध्या सेन्सेक्स 76600 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तसेच निफ्टी देखील जवळपास 100 पेक्षा जास्त अंकांनी घसरला असून सध्या 23 हजार 200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी तेजी … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल ! एका तोळ्यासाठी किती हजार द्यावे लागणार ?

Gold Price Today : आज, 17 जानेवारी 2025 रोजी सोन्या-चांदीच्या भावात किरकोळ वाढ दिसून आली आहे. देशभरात 22 कॅरेट सोन्याचा दर सरासरी 73,910 ते 74,060 रुपये (10 ग्रॅम) इतका नोंदवला जात आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 80,630 ते 80,780 रुपये (10 ग्रॅम) इतका आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर याच हिशेबात 60,480 ते 60,600 रुपये … Read more

केंद्राकडून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी

आयोगाअंतर्गत आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये सरकारी तिजोरीवर एक लाख कोटी रुपयांचा भार पडला होता. १९४७ सालानंतर आतापर्यंत सरकारकडून सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी, लाभासह भत्ते निश्चित करण्यात वेतन आयोगाची महत्त्वाची भूमिका असते. केंद्रासोबतच राज्येदेखील आयोगाच्या शिफारशी लागू करत असतात. फिटमेंट फैक्टरमुळे पगार, पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ आठवा वेतन आयोग लागू … Read more

खुशखबर! केंद्राकडून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला, यामुळे केंद्र सरकारच्या जवळपास ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना लाभ होईल. आयोगाच्या शिफारशी २०२६ मध्ये लागू केल्या जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय माहिती … Read more

दुसऱ्याच्या कर्जाला गॅरेंटर बनण्याआधी दहा वेळा विचार करा! नाहीतर येईल कपाळाला हात मारण्याची वेळ

Rule Of Loan Guarantor:- बऱ्याचदा आपण बघतो की,जेव्हा आपले मित्र किंवा नातेवाईक यांना कुठल्याही पद्धतीचे कर्ज घ्यायचे असते तेव्हा ते कर्ज मिळवताना बँकेच्या काही अटी असतात व त्या अटी पूर्ण करणे खूप गरजेचे असते. ज्याप्रमाणे कुठल्याही बँकेतून कर्ज घेताना सिबिल स्कोर बघितला जातो. अगदी त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तीला लोन घेण्यासाठी गॅरेंटरची देखील आवश्यकता असते. त्यामुळे बरेचजण … Read more

सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता! तूर डाळीचे दर गडगडले; प्रतिकिलो ‘इतकी’ झाली स्वस्त

Tur-Dal Market Price:- सध्या महागाईने प्रत्येक क्षेत्रात डोके वर काढले असून यामुळे सर्वसामान्य जनता मात्र मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाल्याची स्थिती आहे. दैनंदिन वापराच्या अनेक गोष्टींमध्ये प्रचंड महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. परंतु यामध्ये जर आपण तुरीचे दर पाहिले तर ते दहा ते अकरा हजार रुपये क्विंटल पर्यंत … Read more

तुमच्या पत्नीच्या नावे ‘या’ योजनेत खाते उघडा आणि 1 कोटी 12 लाखांचा परतावा मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन

pension scheme

NPS Calculator:- भविष्यामध्ये तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट कोसळले तरीदेखील तुमच्याकडे हवा तितका पैसा असणे खूप गरजेचे असते व त्याकरिता तुम्हाला आतापासूनच नियोजन करणे खूप महत्त्वाचे असते. आयुष्याच्या उतारवयामध्ये आपल्याला पैशाच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहायचे नसेल तर आतापासून गुंतवणुकीच्या परफेक्ट प्लॅनिंग बनवून त्यानुसार तुम्ही गुंतवणूक सुरू करणे ही काळाची गरज आहे. अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी बाजारामध्ये … Read more

एचडीएफसीच्या ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश! महिन्याला 2 हजाराची गुंतवणूक करून मिळाले 4 कोटी

hdfc flexi cap fund

HDFC Flexi Cap Fund:- मुदत ठेव योजना आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांपासून बघितले तर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे प्रमाण आपल्याला वाढताना दिसून येत आहे. यामध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते आणि एकरकमी गुंतवणूक देखील यामध्ये करता येणे शक्य आहे. म्युच्युअल फंडांमधील … Read more

तुमच्याकडेही आहे का एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर? तज्ञांकडून देण्यात आले SELL रेटिंग! कारण की…..

ntpc shares

NTPC Green Energy Share Update:- गेल्या काही दिवसांपूर्वी मार्केटमध्ये चर्चेत राहिलेले आयपीओ जर बघितले तर यामध्ये पीएसयू एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा आयपीओ देखील यामध्ये समाविष्ट होता व हा आयपीओ देखील खूप चर्चेत राहिला होता.इतकेच नाहीतर जेव्हा बाजारामध्ये हा शेअर ज्या दिवशी लिस्ट झाला त्या दिवशी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला होता. परंतु आता मात्र काही … Read more

8 व्या वेतन आयोगाबाबत आली मोठी अपडेट! केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार का फायदा?

8th pay commission

8th Pay Commission:- सध्या देशातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जे काही वेतन आणि महागाई भत्ता सारख्या सोयीसुविधा दिल्या जात आहेत त्या प्रामुख्याने सातव्या वेतन आयोग अंतर्गत दिल्या जात आहेत. परंतु आता केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोग स्थापनेची प्रतीक्षा असून त्यासंबंधीची मागणी देखील काही कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या … Read more