गुंतवणुकीवर 453 टक्क्यांचा परतावा देणारा ‘या’ शेअरमध्ये घसरण! आता आली फायद्याची अपडेट; गुंतवणूकदारांना होईल फायदा
IRFC Share Price:- गेल्या दोन दिवसापासून भारतीय शेअर मार्केटमध्ये तेजीचे वातावरण दिसून येत असून सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले व त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. या सगळ्या तेजीच्या वातावरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्या शेअरमध्ये घसरण होत होती अशा शेअरमध्ये देखील तेजी पाहायला मिळत आहे. अगदी याचप्रमाणे आज इंडियन रेल्वे फायनान्स … Read more