येणाऱ्या आठवड्यात जास्त पैसे कमावण्याची संधी! येत आहेत ‘हे’ 5 नवीन आयपीओ; जाणून घ्या कोणते येणार आयपीओ?
Upcoming IPO:- सध्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून अगदी ग्रामीण भागामध्ये देखील आता अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळल्याचे दिसून येते. सध्या जर गेल्या काही दिवसांपासून आपण शेअर मार्केटची स्थिती बघितली तर त्यामध्ये सातत्याने घसरणच झाल्याचे दिसून येत आहे. आपल्याला माहित आहे की,शेअर बाजारावर अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होत … Read more