नवीन वर्षात कर्ज स्वस्त होणार कि नाही ? आर्थिक वाढीला वेग मिळणार ?

जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भारताला भौगोलिक आव्हानांना सामोरे जावे लागेल, महागाई नियंत्रित करावी लागेल, त्याचबरोबर खाजगी क्षेत्राला त्याचा खर्च वाढवण्यासाठी चालना द्यावी लागेल. कारण, सप्टेंबरच्या तिमाहीत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था मंदीला मागे टाकत असून नवीन वर्षात आणखी चांगली सकारात्मक कामगिरी करण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. २०२४-२५ वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी (जुलै-सप्टेंबर) उच्च-वारंवारता … Read more

2025 मध्ये ‘या’ पैशांविषयीच्या टिप्स बनवतील तुम्हाला श्रीमंत! चांगल्या प्रकारे जमा होईल तुमच्याकडे पैसा

financial tips

Financial Tips:- आयुष्यामध्ये आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसे कमवत असतो व त्या माध्यमातून आपण श्रीमंत व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण रात्रंदिवस कष्ट करून पैसे कमवतो परंतु मात्र आपल्याकडे हवा तितका पैसा राहत नाही.तेव्हा श्रीमंत होण्याचे जे काही स्वप्न असते ते काही लोकं पूर्ण करू शकतात. विशेष म्हणजे आपण असे पाहतो की … Read more

देशातील सर्वात स्वस्त विमा पॉलिसी देते ‘ही’ कंपनी! फक्त 45 पैशांमध्ये मिळतो 10 लाख रुपयांचा जीवन विमा

insurance cover

Affordable Life Insurance:- सध्या मोठ्या प्रमाणावर विमा पॉलिसी खरेदी केले जातात व आर्थिक भविष्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते गरजेचे देखील आहे. परंतु जर आपण अशा जीवन विमा पॉलिसीचे प्रीमियम बघितले तर खूपच जास्त असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारच्या पॉलिसी घेणे परवडत नाही व त्यामुळे अनेकजण जीवन विमा पॉलिसी घेण्यापासून किंवा विमा संरक्षणापासून दूर राहतात. परंतु … Read more

कांद्याचा व्यवसाय ‘अशा पद्धती’ने केला तर महिन्याला कमवाल 50 ते 60 हजार! जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

onion business

Onion Wholesale Selling Business:- शेतीसंबंधी व्यवसायांची यादी खूप मोठी असून या क्षेत्राशी निगडित असलेला कुठला जरी व्यवसाय केला तरी त्यामध्ये चांगल्या प्रकारे पैसा आपल्याला मिळवता येतो. यामध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया उद्योगांचा समावेश होतो आणि त्यासोबतच काही छोट्या-मोठ्या व्यवसायांचा देखील आपल्याला समावेश यामध्ये करता येतो. शेती क्षेत्राशी संबंधित व्यवसायांच्या यादीमध्ये जर आपण बघितले तर कांद्याच्या संबंधित … Read more

रिझर्व बँकेने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिला धक्का! ‘या’ तीन प्रकारचे बँक खाते होणार बंद, तुमचे बँक खाते तर नाही ना यात?

rbi rule

RBI New Rule:- देशातील सर्व बँकिंग क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचे नियम हे रिझर्व बँकेच्या माध्यमातून तयार केले जातात व त्या अमलात आणले जातात. देशातील सर्व बँकांना ते बंधनकारक असतात. तसेच बँकिंग क्षेत्राशी संबंधित काही नियमांमध्ये जर बदल करायचा असेल तर तो अधिकार देखील भारतीय रिझर्व बँकेलाच आहे व अगदी याच प्रमाणे आजपासून म्हणजे 1 जानेवारीपासून बँकिंग … Read more

एअरटेल ग्राहकांचे पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याचे टेन्शन संपले! ‘हे’ आहेत एअरटेलचे 1 वर्ष व्हॅलिडीटीचे भन्नाट प्लान

airtel recharge plan

Airtel 1 Year Validity Plan:- भारतामध्ये वोडाफोन आयडिया, एअरटेल आणि जिओ या प्रमुख टेलिकॉम कंपनी आहेत व या तीनही कंपन्यांची एकमेकांमध्ये प्रचंड प्रमाणात स्पर्धा असून भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर रिलायन्स जिओ नंतर एअरटेलचा ग्राहक वर्ग सर्वात मोठा आहे. कुठलीही टेलिकॉम कंपनी असली तरी देखील ग्राहकांना रिचार्ज प्लॅन खरेदी करणे गरजेचे असते व प्रत्येक कंपनीच्या माध्यमातून … Read more

5 लाख भांडवलातून सुरू झालेला रेडबसचा प्रवास आज पोहोचला कोट्यावधीच्या घरात! जाणून घ्या कशी झाली सुरुवात?

phanindra sama

Business Success Story:- कधी कधी एखादी छोटीशी कल्पना फार मोठ्या गोष्टीला जन्म देत असते. फक्त कल्पनेला मूर्त स्वरूप देणे किंवा वास्तवात उतरवणे खूप गरजेचे असते व त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागते आणि कल्पना सत्यात उतरेपर्यंत जिद्दीने त्या दिशेने व्यक्तीला प्रवास करावा लागतो व तेव्हा कुठे कल्पना या वास्तव स्वरूपामध्ये उतरतात. एखाद्या व्यक्ती छोटीशी … Read more

तुमच्याकडे जास्त भांडवल असेल तर ‘हा’ व्यवसाय सुरू करा! मिळवाल दररोज 7 ते 14 हजारांचा नफा

business idea

Profitable Business Ideas:- कुठलाही व्यवसाय जर मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल तर साहजिकच त्याच्याकरिता भांडवल जास्त लागते. परंतु बऱ्याचदा जास्त प्रमाणात भांडवल टाकून एखादा व्यवसाय सुरू केला जातो व त्या माध्यमातून मात्र अपेक्षित असलेले आर्थिक उत्पन्न आपल्याला मिळत नाही व व्यवसाय बंद करण्याची वेळ आपल्यावर येते. त्यामुळे तुमच्याकडे भांडवल जरी जास्त असले तरी देखील व्यवसायाची … Read more

नव्याने व्यवसाय सुरू करायचा तर अगोदर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी! व्यवसाय होईल यशस्वी व मिळवाल पैसे

business plan

Business Tips:- कुठलीही गोष्ट जर तुम्हाला नवीन सुरू करायची असेल तर त्या अगोदर त्या सुरू करत असलेल्या गोष्टीविषयीचे महत्त्वाची माहिती तसेच येऊ शकणाऱ्या संभाव्य अडीअडचणी व त्यावरील उपाय यासारखे इतर अनेक गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून मग सुरुवात करणे हे फायद्याचे ठरते. नुसते तुम्ही एखादी गोष्ट सुरुवात केली व काबाडकष्ट करायला लागले व ते यशस्वी होईल … Read more

महिलांसाठी बेस्ट आहे ‘ही’ योजना! 2 वर्षात 32 हजार 44 रुपये व्याज मिळवण्याची संधी; किती करावी लागेल गुंतवणूक?

saving scheme

Scheme For Women:- गुंतवणुकीच्या बाबतीत सुरक्षितता आणि चांगला परतावा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना खूप फायदेशीर आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक सुरक्षित राहते व त्यासोबत परतावा देखील चांगला मिळतो. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनांना गुंतवणूकदारांकडून सध्या प्राधान्य दिले जात आहे. अगदी याच पद्धतीने महिलांसाठी अतिशय फायद्याचे असलेली पोस्ट ऑफिसची एक योजना पाहिली तर ती … Read more

नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार मोठा फटका ! महागाई भत्ता वाढीबाबत समोर आली मोठी अपडेट, पहा….

7th Pay Commission : नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा फटका बसणार आहे. खरंतर एका वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जातो.नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात केंद्रातील सरकारने केंद्रीय … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत मोठा बदल, अनेक रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार

Pune News : भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळा निमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी करण्यात आली आहे.दरवर्षी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन सोहळा आयोजित होतो. सालाबादाप्रमाणे एक जानेवारी 2025 ला भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन सोहळा आयोजित होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील … Read more

1 जानेवारी 2025 पासून होणारे ‘हे’ 5 मोठे बदल! सर्वसामान्यांच्या खिशावर होईल मोठा परिणाम

financial rule

Some Changes In January 2025:- आपल्याला माहित आहे की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले काही बदल केले जातात व तसेच बदल 2025 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारी रोजी केले जातील अशी एक शक्यता आहे. जानेवारी महिन्याच्या या पहिल्या दिवसापासून अनेक नियमांमध्ये बदल होऊ शकतात व त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य … Read more

RBI ची मोठी कारवाई; 1-2 नाही तब्बल 11 बँकांचे लायसन्स रद्द ! महाराष्ट्रातील किती बँकांचे लायसन्स रद्द झाले? पहा…

Banking News : 2024 हे वर्ष आता समाप्तीकडे आले आहे. येत्या दोन दिवसात हे वर्ष संपणार आहे. यामुळे अनेकजण आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. 2024 मध्ये बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने 2024 मध्ये देशातील अनेक बँकांवर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने देशातील अनेक बँकांवर … Read more

नवीन वर्षात ईपीएफओ देणार कर्मचाऱ्यांना मोठी भेट! नवीन वर्षात वाढेल कर्मचाऱ्यांची पेन्शन?

epfo new rule

EPFO Decision Regarding Pension:- नवीन वर्ष 2025 ची सुरुवात लवकरच होणार असून या नवीन वर्षामध्ये आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जे कर्मचारी खाजगी क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करत आहे व 2025 च्या अर्थसंकल्पात असे अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे ज्यामुळे खाजगी कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत होईल. जर या … Read more

शेती किंवा नोकरी करत असताना सुरू करा ‘हा’ कमी गुंतवणुकीचा व्यवसाय! महिन्याला मिळेल भरपूर पैसा

business idea

Low Investment Business Idea:- व्यवसाय म्हटले म्हणजे पैसा हा लागतोच. भांडवल असल्याशिवाय व्यवसाय सुरू करता येत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. परंतु कोणत्या प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा आहे यावर पैसे किंवा गुंतवणुकीच्या स्वरूप अवलंबून असते. व्यवसाय सुरू करायचे म्हटले म्हणजे काही लाखो रुपये गुंतवून व्यवसाय सुरू करता येतो. तर काही व्यवसाय तुम्हाला काही हजार रुपये … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 2 लाख गुंतवा आणि 89,990 रुपये व्याज मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन

post office fd scheme

Post Office Scheme:- गुंतवणूक आणि समृद्ध असे आर्थिक भविष्य या एकमेकांशी निगडित अशा बाबी आहेत. यामध्ये जर बघितले तर भविष्यामध्ये समृद्ध असे आर्थिक जीवन जगण्यासाठी चांगल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असते. परंतु गुंतवणूक करताना ती सुरक्षित आणि त्यापासून खात्रीशीर असा परतावा मिळेल हे देखील तितकेच गरजेचे असते. या अनुषंगाने पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या योजना खूप … Read more

पगार खात्यात जमा झाला की लगेच ‘हा’ फॉर्म्युला वापरा! पुढच्या महिन्याचा पगार येईपर्यंत नाही संपणार पैसे व होईल बचत

money saving tips

Money Saving Tips:- बरेच व्यक्ती किंवा तुम्हाला स्वतःला असा अनुभव आला असेल की जेव्हा पगार होते तेव्हा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो व पुढच्या महिन्याचा पगार येत नाही तोपर्यंत आपल्या बँकेच्या खात्यामध्ये एक रुपया देखील शिल्लक राहत नाही. तसेच बरेचजण पैशांची बचत व्हावी म्हणून प्रयत्न करत असतात. परंतु तरीदेखील बचत करणे शक्य होत नाही व पैसा … Read more