तुम्ही नाही येत का इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये? तरी देखील आयटीआर करा दाखल! मिळतील फायदेच फायदे
Benefit Of ITR Filling:- कर भरणारे म्हणजेच करदात्यांकरिता आयटीआर दाखल करण्याचे अनेक फायदे आहेत. जे व्यक्ती आयकर स्लॅबमध्ये येत नाहीत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे करदायीत्व नाही. म्हणजेच अशा व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा टॅक्स वगैरे भरावा लागत नाही. परंतु तरीदेखील तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरला तर त्याचे भविष्यात तुम्हाला अनेक फायदे मिळतात.बरेच आर्थिक तज्ञ म्हणतात की,जे … Read more