दिवाळीत व्यवसाय सुरू करायचा तर सरकारची ‘ही’ योजना ठरेल फायद्याची! 20 लाख रुपये कर्ज घेतल्यावर भरावे लागतील 13 लाख
Goverment Scheme For Business Loan:- व्यवसाय सुरू करायचे म्हटले म्हणजे तुम्ही छोटा स्तरावर व्यवसाय सुरू करा किंवा मोठ्या स्तरावर त्यासाठी पैसा लागतोच. कारण व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करणे गरजेचे असते व गुंतवणूक केल्याशिवाय व्यवसाय सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे व्यवसाय करण्याची इच्छा असून देखील बऱ्याच जणांना व्यवसायाची उभारणी शक्य होत नाही.त्यामुळे अशा नव उद्योजकांना … Read more