Chanakya Niti : नव्या वर्षात होईल माता लक्ष्मीकडून पैशाचा वर्षाव, फक्त लक्षात ठेवा चाणक्यांचे हे शब्द
Chanakya Niti : नवीन वर्ष २०२३ सुरु झाले आहे. या नवीन वर्षात अनेकांनी माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी अनेक योजना आखल्या असतील. पण आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. नवीन वर्षापासून प्रत्येकजण नव्या आशा घेऊन बसला आहे. 2023 हे वर्ष त्यांच्यासाठी अपार आनंद आणि यश घेऊन येवो … Read more