Vastu Tips : नोटा मोजताना चुकूनही करू नका ही चूक अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज
Vastu Tips : आजकाल सर्वच गोष्टी पैशाने कराव्या लागत आहेत. पैसा मानवाच्या जीवनातील महत्वपूर्ण घटक बनला आहे. पैसा कोणाला नको आहे, पैसे तर सर्वानाच हवा आहे. मात्र पैसे येण्याचे आणि जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. मात्र पैसे मोजताना काही चुका केल्या जातात त्या कधीही करू नयेत. आपले पाकीट आणि घराची तिजोरी नेहमी भरलेली असावी अशी प्रत्येकाची … Read more