‘हे’ रत्न फकीरालाही राजा बनवते; कित्येक फिल्म सेलिब्रीटी तर, हातात घालून फिरतात

ज्योतिषशास्त्रात सर्व नऊ ग्रहांसाठी वेगवेगळी रत्ने सांगितली आहेत. प्रत्येक रत्नाचे गुणधर्म आणि परिणाम वेगवेगळे असतात. शनि ग्रहासाठी निळा नीलमणी रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो. जर या रत्नाचा व्यक्तीवर योग्य परिणाम झाला, तर त्याचे भाग्य बदलण्यास जास्त वेळ लागत नाही. याशिवाय या रत्नाबद्दल असे मानले जाते की त्याच्या प्रभावामुळे एक गरीबही राजा बनू शकतो. नीलम रत्न … Read more

ज्येष्ठ मास सुरु झालाय; ‘हे’ 5 उपाय करा, सुख- समृद्धी पायाशी लोळण घेईल, दुःख-दैन्य पळून जातील

वैदिक कॅलेंडरनुसार मंगळवारपासून 13 मे 2025 पासून ज्येष्ठ महिना सुरु झालाय. धार्मिक दृष्टिकोनातून याला विशेष महत्त्व मानले जाते. हिंदू धर्मात ज्येष्ठ महिना हा वर्षातील सर्वात मोठा महिना असतो. या काळात लोकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो. उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी, या काळात पाणी दान करणे शुभ मानले जाते. ज्येष्ठ महिन्यात पूजेसोबत काही विशेष कामे केली तर … Read more

वाघ- सिंह नाही, तर ‘हे’ आहेत जगातले सर्वात खतरनाक 5 सजीव; दरवर्षी लाखो लोकांना जग सोडायला लावतात

सध्या भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव आहे. जगातील अनेक देशांमध्येही युद्धाची स्थिती आहे. अशावेळी माणसाचे आयुष्य किती स्वस्त झालेय, याची चर्चा होऊ लागलीय. परंतु तुम्हाला माहित आहे का, की जगात असेही प्राणी आहेत, जे दरवर्षी लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण बनतात. आता तुमच्या डोळ्यासमोर वाघ- सिंह अशा हिंस्त्र प्राण्यांची यादी आली असेल. परंतु नाही… जगात त्यांच्यापेक्षाही खतरनाक जीव … Read more

Elon Musk सारखा तरतरीत मेंदू हवाय? मग आजपासूनच तुमच्या मुलांना खायला द्या ‘हे’ 5 पदार्थ

एलोन मस्कची श्रीमंती व त्याच्या बुद्धीमत्तेची जगभर चर्चा आहे. आपल्या मुलानेही एलोन मस्कसारख्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेचे व्हावे, असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. एलोन मस्कसारखे बनवणे शक्य नसले तरी, योग्य आहारामुळे मुलांचे मेंदू तल्लख मात्र नक्कीच होऊ शकतात. मुलांची आकलनशक्ती व विचारशक्ती आपण नक्की वाढवू शकतो. त्यासाठी आहार संतुलित हवा. आता संतुलित आहार कोणता? तेच आपण पाहू. … Read more

पत्नीत हे गुण असतील, तर समजा तुम्ही भाग्यवान आहात; गरुडपुराणात सांगितलेत ‘हे’ गुण

हिंदू धर्मात पती-पत्नीमधील नाते खूप पवित्र मानले जाते. पती-पत्नीमधील नाते हे परस्पर समजूतदारपणा आणि विश्वासावर अवलंबून असते, असे मानले जाते. हिंदू धर्मात पत्नीला घरातील लक्ष्मी मानले जाते. पत्नीमध्ये चांगले गुण असतील, तर ती घराला स्वर्ग बनवते. पत्नीला नेहमी आनंदी ठेवावे, असाही एक समज आहे. तुमची पत्नी आनंदी असेल, तर तुमच्या घरात आनंद राहील. धनाची देवी … Read more

ज्या व्यक्तीचं नाव ‘या’ 3 अक्षरांनी सुरु होतं, त्यांचा राग अगदी नाकावर असतो; तुमच्या घरात आहे का अशी व्यक्ती

नावात काय आहे, असं अनेकजण म्हणतात. परंतु नावातच सर्व काही असतं, असंही म्हणणारे अनेकजण भेटतात. नावावरुन आपली ओळख होते. पण नावाच्या पहिल्या अक्षरावरुन आपलं भविष्य व आपला स्वभावगुणही समजतो, हेही अनेकांना माहित असेल. आज आम्ही अशा तीन अद्याक्षरांची नावे सांगणार आहोत, ज्या व्यक्तींचा राग हा त्यांच्या नाकावरच असतो. हे व्यक्ती खूप रागीट असतात. परंतु ते … Read more

जगात कोणता धर्म सगळ्यात वेगाने वाढतोय? कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

जगभरात सुमारे 300 धर्म असल्याचे सांगितले जाते. त्यात ख्रिश्चन, इस्लाम, हिंदू आणि त्यानंतर बौद्ध धर्माचा क्रमांक लागतो, असे सांगितले जाते. परंतु जगभरात धर्म वाढण्याचा वेग पाहिला तर एक धर्म असा आहे, जो विलक्षण वेगाने वाढतोय. अमेरिकास्थित प्यू रिसर्च सेंटरचे म्हणणे आहे, की जर मुस्लिम लोकसंख्या वाढण्याचा ट्रेंड असाच चालू राहिला तर तो काळ दूर नाही … Read more

‘या’ एका गोष्टीत अनुष्कासमोर झीरो आहे विराट कोहली; खूपच ठरला कमनशीबी

प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली कायम चर्चेत असतो. जसा विराट चर्चेत असतो तशीच त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही चर्चत असते. हे दोघेही आपापल्या क्षेत्रात चांगलेच लोकप्रिय आहेत. अनुष्का आपल्या अभिनयाच्या जोरावर, तर विराट आपल्या खेळाच्या जोरावर कायम टाॅप परफाँर्मन्स देत असतात. परंतु एका बाबतीत मात्र अनुष्का शर्मा विराट कोहलीपेक्षा खूप पुढे आहे. अनुष्का विराटपेक्षा हुशार शिक्षणाचा … Read more

एसी, फ्रीज काही वापरा… उन्हाळ्यात निम्मे येईल विजबील; कसे? तर ही बातमी वाचा

यंदा चांगलाच उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे एअर कंडिशनर (एसी) आता प्रत्येक घराचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. पण एसी चालवल्याने वीज बिलही जास्त येऊ शकते. ज्यामुळे बजेटवर परिणाम होतो. तुम्हाला माहित आहे का की काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे एसी बिल कमी करू शकता? उन्हाळी हंगामात वीज वाचवण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने काही महत्त्वाच्या … Read more

सावधान! तुम्ही घरच्या घरी दाढी करता का? मग अगोदर ही बातमी नक्की वाचा

कोरोना काळानंतर अनेकजण घरच्या घरीच दाढी करण्याकडे वळले आहेत. परंतु घरीच दाढी करण्यासाठी काही नियमही पाळावे लागतात. त्याचा रेझर ठराविक दिवसांनंतर बदलावा लागतो. एकच रेझर जास्त वेळ वापरल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही किती दिवसांनी रेझर बदलावा… रेझर किती वेळा बदलावेत? अमेरिकन अकादमी ऑफ डर्मेटोलॉजीने याबाबत एक माहिती … Read more

थांबा! तुम्ही नेमकी कोणती टूथपेस्ट वापरता? घरातील सर्वांना सूट होईल अशी टुथपेस्ट कोणती? वाचा

बाजारात अनेक ब्रँडच्या, अनेक रंगाच्या व अनेक प्रकारच्या टूथपेस्ट मिळतात. यापैकी नेमकी कोणती टूथपेस्ट चांगली? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कारण लहान मुले, तरुण व वृद्धांच्या दातांचे प्रकार वेगवेगळे असतात. मग प्रश्न पडतो की घरातील सर्वांना सूट होईल, अशी टुथपेस्ट कोणती? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. बेस्‍ट टूथपेस्‍ट कशी निवडायची? टूथपेस्ट खरेदी करताना त्यातील पीपीएम … Read more

बुद्धीमान असूनही प्रेमात अनलकी असतात ‘हे’ लोक; प्रेमाच्या नावाखाली अनेकदा होते फसवणूक

अंकशास्त्रावर सध्या अनेक जण विश्वास ठेवतात. अंकशास्त्रावरुन अनेकांचा स्वभावगूण जसा कळतो, तसाच त्यांचा मूडही कळतो. प्रत्येक मूलांकाच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विशेष गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. याच पद्धतीत काही मुलांक हे प्रेमाच्या बाबतीत खूप लकी तर काही अनलकी मानले जातेत. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला होतो, त्यांचा मूळ अंक ५ असतो. हा … Read more

सावधान ! कुलरचा स्फोट होण्याचे प्रकार वाढले; नेमके कारण काय? उपाय काय? वाचा एका क्लिकमध्ये

सध्या महाराष्ट्रातील अनेक शहरांतील तापमान गेल्या कित्येक दिवसांपासून 40 अंशाच्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत घरोघरी कुलर घेण्याचे प्रकार वाढले. मात्र गेल्या काही दिवसांपासून कुलरचे स्फोट होण्याचे म्हणजेच कुलरमधून जाळ येण्याचे प्रकारही वाढले आहेत. आता हा अपघात नेमका कोणत्या कारणाने होतो, ते आपण पाहू… कुलरची मागणी वाढली सध्या उन्हाने कहर केला आहे. गेल्या आठवड्यापासून काही … Read more

माणसाला किती तासांची झोप आवश्यक असते? ‘या’ नव्या संशोधनाने आता सगळेच चक्रावले

आपले आरोग्य हे झोपवर ठरते, असे म्हणतात. अपुरी झोप ही अनेकदा आजारांना निमंत्रण देते आणि आपले आयुष्य कमी होते, असे सांगितले जात होते. कमीत कमी आठ तासांची झोप हवी, असे विज्ञान सांगते. परंतु शास्त्रज्ञांनी मानवांमध्ये एक नवीन जनुक उत्परिवर्तन ओळखले आहे. यामुळे काही लोक फक्त ४ तासांच्या झोपेवरच जगू शकतात. काय आहे शास्त्रज्ञांचा दावा? संशोधकांनी … Read more

भेंडी खाताय..? तर आत्ताच व्हा सावधान; भेंडीसोबतचे ‘हे’ 5 काँम्बिनेशन आहेत घातक

भेंडी ही अशी भाजी आहे, जी लहानग्यांना काय पण सर्वांनाच खूप आवडते. भेंडीचे विविध प्रकारही अनेकजण करतात. भेंडी खाण्याचा कुणालाच कंटाळा येत नाही. परंतु भेंडीचे हेच काँम्बिनेशन अनेकदा घातक ठरू शकतात, हे अनेकांना माहित नाही. भेंडी ही पौष्टीक भाजी असली तरी, तिच्यासोबत पाच पदार्थ टाळण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. भेंडीसोबत काय खाऊ नये, हेच आम्ही या … Read more

अगदी घरी बसून येईल तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स; प्रत्येक दुरूस्तीही होते घरच्याघरी, कशी? तर वाचा

ड्रायव्हिंग लायसन्स हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. परंतु RTO कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे अनेकांना किचकट वाटते. परंतु आता सरकारने ही प्रक्रिया सोपी केली आहे. ऑनलाइन पोर्टेलच्या माध्यमातून सहज अर्ज करता येणार आहे. पोर्टलवरून तुम्ही लर्नर आणि नवीन लायसन्ससाठी अर्ज करू शकता. ऑनलाईन काय करता येते? ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येत नाही तर त्यासंबंधी इतर अनेक … Read more

सावधान! उन्हाळ्यात फ्रीज वापरताय, पण ‘या’ सेटींग्ज माहित आहेत का? किती ठेवायचे टेम्परेचर?

उन्हाळाच काय पण सध्या घरोघरी फ्रीजचा वापर केला जातो. परंतु फ्रीज कोणत्या ऋतूत कसा वापरायचा, हे अनेकांना माहित नसते. फ्रीज चालू-बंद करावा काय, याबद्दलही अनेकांना काहीच माहिती नसते. उन्हाळ्यात वारंवार फ्रीज वारपरल्यानंतर लाईटबील जास्त येण्चाया धोका अनेजण व्यक्त करतात. परंतु फ्रीजच्या अशा काही सेटिंग्ज असतात ज्या वापरल्यावर फ्रीजचे इतर धोके टळतात. तापमान किती असावे? फ्रीज … Read more

स्वयंपाकघरांत झुरळे झाली..? अगदी सोप्पे ‘हे’ 10 उपाय करा, किडे, मुंग्या, पाली सगळं जाईल पळून

स्वयंपाकघरांमध्ये झुरळे ही एक सामान्य समस्या आहे. शिवाय प्रत्येक गृहिणीला तिचे स्वयंपाकघर स्वच्छ आणि नेटके हवे असते. परंतु घरात झुरळे, मुंग्या, पाली झाल्या तर महिलांना त्याचा सर्वात जास्त त्रास होतो. मग महागडे स्प्रे, खडू यांचा वापर सुरु होतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा सोप्पा 10 टिप्स सांगणार आहोत, ज्याने घरात झुरळेच काय पण पाली, किडे- … Read more