Gold Price Today : सोने झाले स्वस्त ! आता 10 ग्रॅम आजच खरेदी करा…

Gold Price Today :- तुम्हाला सोने किंवा सोन्याचे दागिने घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. सलग अनेक दिवसांच्या वाढत्या किंमतींमध्ये आज सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही किंचित घसरण पाहायला मिळत आहे. तरीही सोने 53400 आणि 70300 रुपयांच्या जवळ आहे. सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या भावात तेजीचा टप्पा कायम राहू शकतो. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) … Read more

Shane Warne Last Photo : शेन वॉर्नचा शेवटचा फोटो समोर ! एकदा पहाच…

ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचा 4 मार्च रोजी मृत्यू झाला आणि थायलंड पोलिसांच्या पोस्टमॉर्टम अहवालाचा हवाला देऊन तो नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगितले. क्रिकेट चाहत्यांसाठी हा धक्का काही कमी नव्हता. शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आता शेन वॉर्नचा शेवटचा फोटो समोर आला आहे. शेन वॉर्नचा मित्र टॉम हॉलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा … Read more

Relationship Tips : या टिप्सच्या मदतीने तुमच्या पार्टनरला खुश ठेवा, तुम्हाला प्रेम मिळेल आणि ….

Relationship Tips

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 :- Relationship Tips : चांगल्या प्रेम जीवनासाठी दोन्ही जोडीदारांना एकमेकांची काळजी घ्यावी लागते. एकमेकांच्या गोष्टी, भावना समजून घेण्याची गरज आहे. खरं तर प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. अशा परिस्थितीत प्रत्येकाची विचारसरणी सारखी असू शकत नाही. अनेक वेळा महिलांना त्यांच्या पुरुष जोडीदाराच्या भावना समजत नाहीत आणि दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. नातं … Read more

वाहतूकीच्या ‘या’ नियमात 1 एप्रिल 2022 पासून होणार बदल

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- भारतात रस्ते अपघात झाल्यानंतर त्याच्या इंन्शुरन्सच्या क्लेमध्ये नेहमीच उशिर होत असल्याचे दिसून येते. हेच प्रकरण आता गांभीर्याने घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक अधिसुचना जाहीर केली आहे. सरकारने रस्ते अपघातातील क्लेममध्ये होणारा वेळ पाहता नियमात बदल केला आहे. नवे नियम येत्या 1 एप्रिल 2022 पासून देशभरात लागू … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘ह्या’ दिवशी खात्यात 2 लाख रुपये येणार…

7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. 18 महिन्यांपासून DA थकबाकी पैशाची वाट पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. डीए थकबाकीबाबत, सरकारने यापूर्वी सांगितले होते की, सध्या त्यावर कोणताही विचार केला जात नाही. मात्र आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी डीएची थकबाकी मिळणे अपेक्षित आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना 2.18 लाखांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. 18 … Read more

iPhone सारखा दिसणारा सेम टू सेम स्मार्टफोन भारतात झाला लाँच

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- Realme C35 स्मार्टफोनला भारतात लेटेस्ट C-सीरीज़ अंतर्गत लाँच करण्यात आले आहे. हा फोन iPhone 13 सारखा दिसतो. या फोनला ग्लोइंग ग्रीन आणि ग्लोइंग ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये आणले आहे. स्पेसिफिकेशन्स फोनमध्ये ६.६ इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले,मागील बाजुस ट्रिपल कॅमेरा आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा … Read more

स्ट्रॉबेरी हे फळ आहे आरोग्यासाठी बहुगुणकारी ; जाणून घ्या हे फायदे

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Health news :- स्ट्रॉबेरी हे असे एक फळ आहे ज्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. स्ट्रॉबेरी जीवनसत्त्वे, शून्य कोलेस्टेरॉल, पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, चरबी मुक्त आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. स्ट्रॉबेरी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास,आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. यासोबतच हे पचनास मदत करते. … Read more

Axis बँकच्या FD च्या व्याजदरात बदल; हे असणार आहेत नवीन दर

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- अ‍ॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवर उपलब्ध व्याजदरात बदल केला आहे. नवीन दर 18 मार्चपासून लागू होणार आहेत. अ‍ॅक्सिस बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत विविध कालावधीसाठी एफडी ऑफर करते. अ‍ॅक्सिस बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 2.5 टक्के ते 6.50 टक्के व्याजदर देते. जाणून … Read more

7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ! वेतन इतके वाढणार…

7th pay commission :- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची घोषणा करू शकते. किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना अनेक दिवसांपासून करत आहेत. तो फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन थेट ८ हजार रुपयांनी वाढेल. … Read more

मार्केटमध्ये भूकंप होवूनही ह्या 7 शेअर्स ने केल गुंतवणूकदारांना मालामाल !

Share Market Today :- रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा सर्वात वाईट परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होत आहे. गेले काही आठवडे बाजारातील काही निवडक दिवस वगळता सातत्याने घसरण होत आहे. आज (सोमवार) ही बाजारात मोठी घसरण सुरू असून एकेकाळी 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. गेल्या 1 महिन्यात NSE निफ्टी आणि BSE सेन्सेक्स सुमारे 8 टक्क्यांनी घसरले … Read more

Gold Price Today : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्या-चांदीच्या भाव बदलले ! जाणून घ्या सविस्तर

Gold Price Today :- गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा (Russia Ukraine War) भारतातील सोन्या-चांदीच्या किमतीवरही परिणाम झाला आहे. देशात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दहा ग्रॅम सोन्याचा भाव 53 हजारांच्या पुढे गेला असताना एक किलो चांदीचा दर 70 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. सोन्याच्या दरात सुमारे 1500 रुपयांनी वाढ झाली … Read more

आता राहिले थोडेच दिवस ! सरकार लवकरच शेतकऱ्यांना देणार खुशखबर…

PM किसान सन्मान योजना ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. अशाप्रकारे ही योजना सुरू होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला असून आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. (good news to farmers) PM Kisan Yojana 11th Installment Updates प्रधानमंत्री किसान सन्मान … Read more

टाक्या घ्या फुल करून…पेट्रोल- डिझेल १५ ते २० रुपयांनी महाग होऊ शकतं

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra News:- रशिया आणि युक्रेन युद्ध आता विध्वंसक वळणावर गेले असून त्याचा मोठा फटका कमॉडिटी बाजाराला बसला आहे. यामुळे कच्च्या तेलाचा भाव वाढला असून यामुळे भारतासाठी इंधन आयात महागली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरेल ९५ ते १२५ अमेरिकन डॉलर्स होण्याची शक्यता आहे. तसेच निवडणूक संपताच पेट्रोल … Read more

Relationship Tips : या गोष्टीं कधीही नात्यात जुळवून घेऊ नका, अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल

Relationship Tips

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 :- Relationship Tips : कोणतेही नाते हाताळण्यासाठी काही तडजोडी करणे सामान्य आणि आवश्यक आहे, कारण दोन व्यक्तींचे विचार, आवडी-निवडी सारख्याच असतात असे नाही. अशा परिस्थितीत जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसोबत राहतात, तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या मताचा आदर केला पाहिजे. त्यांना त्यांच्या आवडी-निवडीशी जुळवून घ्यावे लागते. याला रिलेशनशिपमध्ये जुळवून घेणे म्हणतात. कदाचित … Read more

Renault च्या कारवर तब्बल 80000 हजारांची डिस्काउंट ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Automobile News :- तुम्ही कार खरेदीचा विचार करत असाल, आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. रेनॉ क्वीड कार तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली कार ठरू शकते. Renault India ने या बजेट कारवर आणखी तब्बल 80000 हजारांची डिस्काउंट ऑफर दिली आहे. ग्राहक 31 मार्च 2022 पर्यंत या ऑफरचा … Read more

केसगळतीने परेशान आहात? या टिप्स केस गळती रोखण्यासाठी करतील मदत

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Health news :- डोक्यावर घनदाट केस असले ककी एक वेगळाच रुबाब पाहायला मिळतो. व केस गळतीमुळे तसेच टक्कल पडल्याने अनेक जण आत्मविश्वास हरवून बसतात. दरम्यान केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ही अतिशय सामान्य समस्या आहे. परंतु काही पुरुषांमध्ये अचानक केस गळण्याची समस्या सुरु होते. केसगळतीमुळे पुरुषांच्या डोक्याच्या वरच्या … Read more

गाजराचा रस प्या आणि आजारांना ठेवा दूर; जाणून घ्या फायदे

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Health news :- शरीरासाठी सर्व प्रकारची फळे , भाजीपाला हा अत्यंत फायदेशीर असतो. यातच आज आम्ही तुम्हाला एका फळाविषयी सांगणार आहोत, ज्या फळाच्या सेवनाने तुम्ही आजारापासून दूर राहू शकता. या फळाचे नाव आहे गाजर…. गाजर खाल्ल्याने जुनाट जुलाब आणि अपचनापासूनही आराम मिळतो. ज्यांना यकृताच्या समस्या आहेत त्यांनाही गाजराचा रस … Read more

Apple iPhone 11 आणि iPhone 12 वर सुरु आहे जबरदस्त ऑफर; आजच खरेदी करा

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News :- Apple iPhone 11 आणि iPhone 12 पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत. या दोन फोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. या फोन्सच्या खरेदीवर 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट Amazon India वर 49,900 रुपयांत iPhone 11 खरेदी करू शकता. तर Apple iPhone … Read more