‘Boat’ चे हे शानदार स्मार्टवॉच शरीराचे तापमान तपासणार
अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- बोटचे शानदार स्मार्टवॉच बोट वॉच मर्क्युरी भारतात लॉन्च करण्यात आले आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे युजर्सला याद्वारे शरीराचे तापमान तपासू शकतात. याशिवाय स्मार्टवॉचमध्ये हृदय गती आणि रक्तातील ऑक्सिजन मॉनिटरिंग उपलब्ध असेल. (boat smartwatch) ही आहेत काही विशेष वैशिष्ट्ये बोट वॉच मर्क्युरीमध्ये 1.54 इंच स्क्वेअर डायल आहे. यामध्ये हृदय … Read more