काय सांगता ! सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर करोडो रुपये उडवतात ‘ह्या’ अभिनेत्री
अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- बॉलीवुड आणि बॉलीवुडमध्ये केले जाणारे अनेक प्रयोग हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आता हेच पहाना बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करतात . कारण बॉलीवूडमध्ये सुंदर दिसण्यासास खूप जास्त महत्व आहे. जर तुम्ही सुंदर दिसत असाल तर तुम्हाला यश मिळणे अधिक सोप्पे जाते. त्यामुळे बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री … Read more