फ्रेंडशिप डे २०२१ : मैत्री विषयी दोन शब्द नक्की वाचा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा!
अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन साजरा केला जातो. इ.स. १९५८ पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र- मैत्रिणी परस्परांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देतात, रंगीत धागे बांधतात, फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देतात … Read more