सोन्याच्या दरात घसरण,जाणुन घ्या दर आणि कारणे

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नातील वाढीमुळे सोन्यावर दबाव आला तर वाढीव मागणीच्या संकेतांमुळे तेलात सुधारणा दिसून आली असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. सोने: कालच्या व्यापारी सत्रात अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाल्याने स्पॉट गोल्डच्या दरात घसरण होऊन ते १८९६ डॉलर … Read more

भेंडीची भाजी खाल्यानंतर ही एक चुक कधीच करू नका !

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  आपल्या दररोजच्या या जीवनामध्ये असणाऱ्या दररोजच्या भाज्यामध्ये महत्वाची भाजी असणारी भाजी म्हणजे भेंडीची भाजी आहे. बऱ्याच लोकांना भेंडीची भाजी आवडते. आणि लोक भेंडीची भाजी मजेत खातात. तसेच भेंडी ही महत्वाच्या भाज्यापैकी एक भाजी आहे.भेंडीची भाजी आपल्याला अनेक प्रकारे तयार करता येते भेंडीमध्ये विटॅमीन सी, विटॅमीन ए, फायबर, पोलेट, … Read more

ही छोटी-शी वस्तू आहे पोटदुखी पासून ते सर्दीपर्यंत आजाराचे रामबाण औषध !

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  मित्रानो सर्दी होणे हे सामान्य आहे. आणि तेव्हाच आहारामध्ये थोड्याश्या निष्काळजीपणामुळे पोटदुखीचा त्रास देखील सुरू होतो. थंड हवा जेव्हा वाहू लागते तेव्हा शरीरात आणि विशेषत: सांध्यामध्ये वेदना वाढतात. या सामान्य आजारांकरिता डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा घरगुती उपचार करणे अधिक चांगले. तीव्रता वाढल्यास, डॉक्टरकडे जा. आज आपण स्वयंपाकघरात ठेवलेल्या अशाच एका … Read more

स्टीलच्या भांड्यामध्ये जेवण बनवत असाल तर हे वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-सध्याच्या काळात सहज उपलब्ध होत असलेल्या स्टीलच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक धातूंनी मिळून स्टील तयार केलं जातं. स्टील हे लोह, कार्बन, क्रोमियम आणि निकेल यांपासून तयार केलं जातं. तसंच स्टीलच्या भांड्यात जेवण तयार केल्यास आरोग्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. पण नवीनच करण्यात आलेल्या रिसर्चनुसार जर … Read more

कोरा चहा पिण्याचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत ?

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- प्रत्येकाला हे माहित आहे की जास्त चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, परंतु ताज्या अहवालात असे समोर आले आहे की दुधाचा चहा फायदे कमी आणि तोटाच जास्त वाढवितो. त्याऐवजी आपण ब्लॅक टी पिल्यास ते आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे. कर्करोग प्रतिबंधक जर्नलनुसार तुम्ही दुधाच्या चहाच्या जागी ब्लॅक टी किंवा … Read more

एसीच्या सेटिंग्जमध्ये करा ‘हे’ बदल आणि वाचवा 4,000 रुपये

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- या दिवसात उष्णतेचा कहर चांगलाच जाणवत आहे. वातावरणातील आर्द्रतामुळे लोक अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीत एअर कंडिशनरचा वापर सर्वात प्रभावी आहे. परंतु त्याचा सर्वात मोठा मायनस पॉईंट म्हणजे वाढता वीज खर्च. तुम्ही जितके जास्त एसी चालवाल तितके तुमचे वीज बिल जास्त असेल. एकंदरीत, एसीची थंड हवा तुमच्याकडे जास्त पैसे … Read more

फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकीच्या पोळ्या खाण्याआधी ही माहिती वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात संध्याकाळच्या वेळी उरलेल्या पिठाची कणीक ही फ्रीजमध्ये ठेवली जाते. आणि त्याच शिळ्या कणके पासून पुन्हा सकाळी पोळ्या,पराठे केल्या जातात. मात्र रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणिकमुळे आपल्या आरोग्यास मोठे नुकसान होऊ शकते हे आपल्याला माहीत आहे का? फ्रीजमध्ये ठेवलेल्या या शिळ्या कणिकमुळे आपल्याला बरेच नुकसान होऊ … Read more

जाणून घ्या काय आहे गाय आणि म्हशीच्या दुधातील फरक

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ दररोज आहारात घ्यावेत कारण त्यानं शरीराला पोषण मिळतं. दुधाबाबत एक प्रश्न मात्र नेहमी उपस्थित होतो तो म्हणजे गायीचं दूध चांगलं की म्हशीचं? गायीच्या दुधात म्हशीच्या दुधाच्या तुलनेनं फॅट्स कमी असतात. हेच कारण आहे की म्हशीचं दूध घट्ट आणि गायीचं दूध पातळ असतं. गायीच्या … Read more

तणाव कमी करण्यासाठी अध्यात्माची मदत कशी घ्यावी

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- आजच्या वातावरणामध्ये ताणतणाव मोठी गोष्ट नाही. आपली जीवनशैली इतकी खालावली आहे की मुलेही तणावात आहेत. अत्यधिक ताण आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी घातक आहे. तथापि, अध्यात्माद्वारे ताण नियंत्रित केला जाऊ शकतो. अध्यात्म ही एक सुंदर प्रक्रिया आहे जी आपले मानसिक तसेच आपले व्यक्तिमत्त्व वाढवते. अध्यात्माच्या साहाय्याने ताणतणावावर कशी मात करता … Read more

व्हाट्सअँप वापरताय मग ही महत्वाची बातमी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- लॉकडाउन काळात अनेक लोक प्रत्येक्ष न भेटता, मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यात व्हॉट्सअ‍ॅप तर यात अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हॉट्सअ‍ॅप सध्या आपल्या नवीन प्रायव्हसी धोरणामुळे वादात सापडले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने त्याच्या यूझर्सना नवीन धोरण स्वीकारण्यासाठी रिमांडर देण्यास सुरवात केली आहे. आयटी मंत्रालयाने यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपला ही पॉलिसी रद्द करण्यास सांगितले … Read more

रक्तातील साखर कशी कमी करावी? मधुमेहासाठी घरगुती उपचार जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- मधुमेह चयापचय रोगांशी संबंधित एक आजार आहे ज्यामध्ये रुग्णांच्या रक्तातील साखर जास्त असते. जर ही स्थिती दीर्घकाळ राहिली तर रुग्णाला इतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मधुमेहात स्वादुपिंड एकतर इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत. हा एक असा रोग आहे ज्यावर फक्त … Read more

सकाळी उठल्याबरोबर थकल्यासारखे वाटत असेल तर अशा प्रकारे करा थकवा दूर

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- रात्रभर शांततापूर्वक झोपल्यानंतर आपण सकाळी ताजेतवाने होतो. रात्री झोपल्यामुळे केवळ आपला कंटाळाच दूर होत नाही तर आपणास ऊर्जावान वाटते. शरीरास पूर्ण ऊर्जा मिळाल्याने आपण अधिक चांगले कार्य करण्यास सक्षम होता . जेव्हा आपण संपूर्ण झोप घेऊन उठतो , तेव्हा आपला मेंदूही चांगल्या प्रकारे कार्य करतो, आपली स्मरणशक्ती तीव्र … Read more

पुरुषांनी आकर्षक दिसण्यासाठी या गोष्टी ठेवल्या पाहिजेत लक्षात

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- बऱ्याच पुरुषांना आकर्षक दिसण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे माहित नसते. पुरुष छोट्या छोट्या चुका करतात ज्याचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडतो. पुरुषांनी त्यांच्या फॅशन संदर्भात कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या . या गोष्टी लक्षात घेतल्यास तुम्ही आकर्षक दिसाल. शर्टच्या फिटिंगची काळजी घ्या शर्टचा लुक त्याच्या फिटिंगवर अवलंबून असतो, … Read more

उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवायचे असेल तर नक्की खा हे फळ , आपल्याला होतील प्रचंड फायदे .

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- उन्हाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लोक आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात. स्वत: ला तंदुरुस्त आणि मजबूत ठेवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी वापरतो. अशा परिस्थितीत, आज आम्ही आपल्याला अशा फळाबद्दल सांगणार आहोत, जे उन्हाळ्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे मोसंबीचे फळ आहे. ह्या फळात भरपूर प्रमाणात पोटॅशियम, फायबर आणि … Read more

कारप्रेमींसाठी खुशखबर ! भारतात लॉन्च होणार आहेत 3 दमदार एसयूव्ही ; पहा डिटेल्स

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- भारताच्या वाहन क्षेत्रामध्ये एक मोठा बदल दिसून आला आहे की, ज्यामध्ये मीडियम रेंज कारमधून मोठ्या आणि शक्तिशाली एसयूव्ही कारकडे लोकांची निवड बदलत चालली आहे, ज्यामुळे सर्व प्रमुख कार उत्पादकांनी आपली नवीन एसयूव्ही लॉन्च करण्याचा प्रयास सुरु केला आहे. आपणही एसयूव्ही कार घेण्याची योजना आखत असाल तर आम्ही आपल्याला आपल्या … Read more

नेहमीच इतरांवर अवलंबून राहत असाल , तर होऊ शकतो हा आजार , लक्षणे ओळखणे आणि करा उपचार

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  इतरांवर नेहमीच अवलंबून राहण्याच्या सवयीमुळे भविष्यात डीपीडी म्हणजे डिपेंडेंट पर्सलिटी डिसऑर्डर नावाची मानसिक समस्या उद्भवू शकते. असे लोक इतरांच्या सल्ल्याशिवाय लहान कामेदेखील करत नाहीत, ज्यामुळे स्वतःवरील आत्मविश्वास कमी होतो आणि भविष्यात बर्‍याच समस्या निर्माण होतात. डीपीडी रोगाची प्रमुख लक्षणे :- लाजाळूपणा भावनात्मकता आत्मविश्वासाचा अभाव निर्णय घेताना घाबरणे याची … Read more

म्युकरमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी वाचा ही महत्वाची माहिती !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  आता देशात म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरजीच्या आजाराने थैमान घातलं आहे. देशात वेगवेगळ्या भागात काळ्या बुरशीच्या आजाराचे आतापर्यंत 8,848 प्रकरण समोर आली आहेत. तर 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांनी या आजाराला महामारी घोषित केली आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसने सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. कोविड१९च्या काळात … Read more

जर आपल्याला आपले मन आणि डोके शांत ठेवायचे असेल तर या 5 गोष्टींचे पालन करा

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- धावपळीच्या या जीवनात प्रत्येकाला निरोगी राहायचे असते . प्रत्येकाला असे वाटते या जीवनशैलीत प्रत्येक गोष्ट त्वरित व्हायला पाहिजे मग ती आरोग्याची संबंधित समस्या असो की इतर काही. यासाठी मनात शक्ती आणि संयम असणे आवश्यक आहे. आरोग्यापेक्षा मोठे काहीही नाही, म्हणून आपण प्रथम आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे . … Read more