कोरोनाची ‘RTPCR’ चाचणी आता ५०० रुपयांत होणार
अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच ‘रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज’ तपासणीचे दर १५० रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान … Read more