पतीने व्हॅलेंटाईन डे’ला पत्नीला गिफ्ट केली ‘किडणी’
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- आज १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे… आजच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीसमोर प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या जातात. मात्र आजच्या दिवशी एका नवऱ्याने आपल्या पत्नीला चक्क असे गिफ्ट दिले आहे जे ऐकून तुम्हीही म्हणाल व्वा क्या बात हे… गुजरातमधील रहिवासी विनोद पटेल यांनी आपल्या पत्नीला किडनी दान केली आहे. व्हॅलेंटाईन डे’चं … Read more