होंडाच्या ‘ह्या’ बाईकवर 5000 रुपयांपर्यंत कॅशबॅक, सोबतच ‘इतके’ फायदे
अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- आपणही होंडा स्कूटी घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच ही बातमी वाचा. फेब्रुवारी महिन्यात होंडा त्याच्या प्रसिद्ध स्कूटर अॅक्टिव्हा 6 जी च्या खरेदीवर भारी सवलत देत आहे. होंडा अॅक्टिवा केवळ कंपनीचीच नाही तर देशातील सर्वाधिक विक्री करणारी स्कूटरही आहे. सन 2000 मध्ये आलेल्या अॅक्टिवा ब्रँडने आतापर्यंत 2.5 करोड़हून अधिक … Read more