शेअर मार्केट मधील ‘हे’ स्टॉक देणार 24% पर्यंतचे रिटर्न ! टॉप ब्रोकरेजने दिला मोलाचा सल्ला

Stock To Buy

Stock To Buy : गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे आणि यामुळे गुंतवणूकदार साहजिकच चिंतेत आहेत. त्यामुळे कोणते स्टॉक या काळात चांगले रिटर्न देतील असा सवाल उपस्थित होतो. खरे तर, गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये चढ-उतार सुरू असली तरी देखील काही स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत आणि येत्या काळात … Read more

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ! ही कंपनी देणार 3 बोनस शेअर्स, वाचा सविस्तर

Bonus Share

Bonus Share : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट बोनस शेअर्स देणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर मार्केटमधील अनेक कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि लाभांश देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता शेअर मार्केटमध्ये सातत्याने मजबूत कामगिरी करणाऱ्या ए-1 लिमिटेड कंपनीने आपल्या … Read more

शेअर मार्केट मधील ‘ही’ महारत्न कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना देणार 5 रुपयांचा लाभांश! रेकॉर्ड तारीख आत्ताच नोट करा

Share Market Dividend

Share Market Dividend : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा विशेष कामाचा ठरणार आहे. ह्या आठवड्यात गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मधील काही कंपन्या कमाईची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात एक लोकप्रिय महारत्न कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वितरित करणार आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने लाभांश वितरित करण्याची … Read more

गुंतवणूकदार झालेत मालामाल; 6 वर्षात दिलेत 5 हजार 300 टक्के रिटर्न, अभिनेते अजय देवगनकडे आहेत पाच लाख शेअर्स

Share Market News

Share Market News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही पण मार्केटमध्ये पैसा गुंतवण्याचा तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरंतर गेल्या पाच सहा वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे. मार्केट कधी फारच मोठा विक्रम तयार करते तर कधी मार्केटमध्ये मोठा दबाव पाहायला … Read more

2025 मध्ये ‘या’ 5 शेअर्सने दाखवला जबरदस्त जलवा ! गुंतवणूकदारांना मिळालेत 6000% पेक्षा जास्त रिटर्न

Multibagger Stock

Multibagger Stock : 2025 हे वर्ष आता समाप्तीच्या मार्गावर आहे. लवकरच 2026 या नव्या वर्षाला सुरुवात होणार असून 2026 सुरू होण्याआधीच शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर 2025 शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी चढउताराचे राहिले आहे या वर्षात अनेक गुंतवणूकदारांचे पैसे पाण्यात गेले आहेत तर काही गुंतवणूकदारांना 2025 मधून … Read more

‘हे’ आहेत मागील 5 वर्षात गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणारे टॉप 6 शेअर्स ! गुंतवणूकदारांना मिळालेत वार्षिक 124% रिटर्न

Best Shares

Best Shares : शेअर मार्केट साठी मागील पाच वर्ष चढ उताराचे राहिले आहेत. या वर्षात तर शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. भूराजकीय तणावाचा शेअर मार्केटला मोठा फटका बसला. अमेरिकेचे टेरिफ धोरण सुद्धा शेअर मार्केट साठी धोकादायक ठरले. दरम्यान शेअर मार्केटमध्ये झालेल्या घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदारांचे करोडो रुपये यामुळे पाण्यात गेले आहेत. … Read more

शेअर मार्केट गुंतवणूकदारांना पुढील आठवड्यात मिळणार मोठी भेट ! ‘या’ 4 कंपन्या देणार Bonus Share, रेकॉर्ड तारीख जाहीर

Bonus Share News

Bonus Share News : पुढचा आठवडा शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी मोठा महत्त्वाचा राहणार आहे कारण की पुढील आठवड्यात चार मोठ्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शेअर मार्केट गुंतवणूकदारांना पुढील आठवड्यात कमाईचे सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे कारण की चार बड्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे वाटप करणार आहेत. दरम्यान जर तुम्हीही बोनस शेअर्स … Read more

करोडपती बनवणारा शेअर….; 8.15 रुपयांच्या स्टॉकची किंमत पोहोचली 1,500 रुपयांवर ! एक लाख रुपये गुंतवणारे सुद्धा झालेत करोडपती

Share Market News

Share Market News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी फारच खास ठरणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे आणि यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. पण शेअर बाजारात असे काही स्टॉक आहे ज्यांनी गुंतवणूकदारांना चढउताराच्या काळात सुद्धा चांगले रिटर्न दिले आहेत. यात अनेक पेनी स्टॉक्स सुद्धा आहेत. या … Read more

2026 मध्ये गुंतवणूकदारांसाठी ‘ही’ गुंतवणूक ठरणार तारणहार, सोन की शेअर मार्केट कुठून मिळणार जास्त रिटर्न ?

Share Market Vs Gold

Share Market Vs Gold : 2025 वर्षे आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या सतरा अठरा दिवसात नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. हे वर्ष शेअर मार्केट साठी मोठे चढ उताराचे राहिले आहे. वर्ष सरत असताना आता शेअर मार्केटमध्ये तेजी दिसत आहे यामुळे गुंतवणूकदार उत्साही आहेत पण या वर्षातून शेअर मार्केट मधून गुंतवणूकदारांना अपेक्षित रिटर्न मिळालेले नाहीत. … Read more

गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! शेअर मार्केट 15 दिवस बंद राहणार, NSE ने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

Share Market Holiday News

Share Market Holiday News : 2026 सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवसांचा काळ शिल्लक आहे. येत्या 18 दिवसात नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे आणि यामुळे सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, नवीन वर्ष सुरू होण्याआधीच शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक कामाची बातमी समोर आली आहे. तुम्ही पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुम्ही … Read more

शेअर मार्केट गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी! ‘ही’ आयटी कंपनी गुंतवणूकदारांना देणार 5 बोनस शेअर्स

Share Market News

Share Market News : बोनस शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की शेअर मार्केट मधील एका मोठ्या आयटी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स वितरित करण्याची मोठी घोषणा केली आहे. माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या Sylph Technologies … Read more

गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! 10 हजाराचे झालेत 3.60 लाख, या शेअर्सने 5 वर्षात गुंतवणूकदारांना बनवले श्रीमंत

Share Market News

Share Market News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक कामाची बातमी आहे. खरं तर गेल्या काय वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण सतत वाढत आहे. शेअर मार्केट विश्लेषक गुंतवणूकदारांना नेहमीच लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात आणि लॉन्ग … Read more

दरमहा 5,500 रुपयांची कमाई करायची आहे का ? मग पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा

Post Office Scheme

Post Office Scheme : शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांकडे देखील गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. बँकांच्या एफडी योजनांऐवजी आता पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. कारण म्हणजे बँकेच्या एफडी योजनेचे व्याजदर सातत्याने कमी होत आहे. सर्वच बँक आपल्या एफडी योजनांचे व्याजदर … Read more

333 रुपयांची गुंतवणूक करा आणि मिळवा 1700000 रुपये ! पोस्टाची ‘ही’ योजना बनवणार श्रीमंत

Post Office Scheme

Post Office Scheme : सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी पोस्टाच्या बचत योजना फायद्याच्या ठरणार आहेत. दरम्यान आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे काही रुपये गुंतवून लाखो रुपयांची कमाई करता येणार आहे. पोस्टाच्या एका योजनेत गुंतवणूकदार डेली 333 रुपयांची गुंतवणूक करून काही दिवसातच 17 लाख रुपयांचा मोठा … Read more

सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना तीन वर्षात मिळाला दुप्पट परतावा! आता गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार का?

Gold Investment Tips

Gold Investment Tips : सोन्याच्या किमतीत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे आणि गेल्या तीन वर्षांच्या काळात सोन्यातील गुंतवणूक गुंतवणूकदारांसाठी मोठी फायद्याची राहिली आहे. सोन्याच्या किमतीत गेल्या तीन वर्षांत तब्बल 139% वाढ झाली आहे. 2025 हे वर्ष खास करून सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी लकी ठरले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. सोन्याचे रेट आता … Read more

1 लाख टाकलेत 60000000 रुपये कमावलेत….; 5 वर्षातच बनवलं करोडपती, शेअर मार्केटमधील ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांसाठी ठरला भाग्यशाली

Multibagger Stock

Multibagger Stock : तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर, गेल्या काही महिन्यांपासून मार्केटमध्ये मोठा दबाव आहे. थोड्याफार प्रमाणात मार्केट कव्हर होण्याचा प्रयत्न करते पण तरीही परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे मार्केट दबावात आहे. तसेच अशा या स्थितीत सुद्धा देखील काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. दरम्यान … Read more

2024 मध्ये ज्या शेअर्सने मालामाल बनवल त्याच शेअर्सने 2025 मध्ये बुडवलं ! ‘या’ 3 शेअर्समध्ये झाली 60 टक्क्यांपर्यंत घसरण

Share Market News

Share Market News : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर गेल्यावर्षी अर्थातच 2024 मध्ये स्टॉक मार्केट मधील काही स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमवून दिला. मात्र 2025 मध्ये हे स्टॉक गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरले आहेत. नक्कीच आता तुम्हाला 2024 मध्ये शो टॉपर ठरलेल्या आणि 2025 मध्ये पूर्णपणे … Read more

मुंबईतील एका बड्या कंपनीची शेअर होल्डर्ससाठी मोठी घोषणा ! दिग्गज रिअल इस्टेट कंपनी देणार मोफत शेअर्स

Bonus Share 2026

Bonus Share 2026 : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा कमाईची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबईमधील एका बड्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक घोषणा केली आहे. मुंबईस्थित रिअल इस्टेट कंपनी अंतरिक्ष इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या सार्वजनिक शेअरधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने १:१० या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्याची शिफारस केली आहे. यामुळे या कंपनीच्या शेअर होल्डर्सला … Read more