एका शेअरवर मिळणार 24 Bonus Share ! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा
Bonus Share : दिवाळीच्या आधीच शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करतायेत. सोबतच कंपन्यांकडून आता आपल्या गुंतवणूकदारांना वेगवेगळे कॉर्पोरेट लाभ सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहेत. बोनस शेअर्स आणि डिव्हिडंट दिले जात आहेत. दरम्यान जर तुम्हालाही बोनस शेअर्स … Read more