‘या’ 8 बँका FD करणाऱ्यांना देतात सर्वाधिक रिटर्न ! 9% व्याज मिळणार
FD News : मुदत ठेव योजनेत पैसा गुंतवायचा ? असा अनेकांचा प्लॅन असतो. पण हे वर्ष मुदत ठेव योजनेत पैसा गुंतवणाऱ्यांसाठी चिंतेचे राहिले आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने या वर्षात रेपो रेटमध्ये एक टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयाचा फटका एफडी करणाऱ्यांना सुद्धा बसलाय. रेपो रेट मध्ये कपात झाली असल्याने बँकांनी … Read more