‘या’ 5 कंपन्या गुंतवणूकदारांना देणार बोनस शेअर्स! रेकॉर्ड डेट कधी ?
Bonus Share : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर अलीकडे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेअर मार्केट मधून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळत असल्याने अनेकजण यात गुंतवणूक करत आहेत. विशेष म्हणजे शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक कॉर्पोरेट बेनिफिट सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. बोनस शेअर्स, डिव्हीडंट … Read more