गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिलेत Multibagger Return ! शून्य कर्ज असणाऱ्या टॉप 3 कंपन्या
Share Market News : गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट तसेच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक वाढली आहे. अनेकांना शेअर मार्केट मधील गुंतवणुकीने चांगला फायदा झाला आहे. पण त्याचवेळी असेही काही लोक आहेत त्यांना शेअर मार्केट मधून मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. खरंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच योग्य … Read more