रेखा झुनझुनवालांनी पुन्हा खरेदी केलेत ‘या’ बँकेचे शेअर्स ! शेअर्सच्या किंमतीत झालीये मोठी वाढ
Share Market : तुम्ही येत्या काळात तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये काही बँकिंग शेअर्स ऍड करणार आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. नव्याने बँकिंग शेअर्स खरेदी करणाऱ्यांसाठी आज आम्ही कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर मागील काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. भू – राजकीय तणावांमुळे तसेच अमेरिकेच्या नव्या व्यापारी धोरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये … Read more