‘हे’ 5 स्टॉक्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! टॉप ब्रोकरेजने दिली Buy रेटिंग
Stock To Buy : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे. टॉप ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सने भारताच्या एरोस्पेस आणि डिफेन्स सेक्टरच्या आठ कंपन्यांचा रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्ट मध्ये पाच डिफेन्स शेअर्सला बाय रेटिंग देण्यात आली आहे. महत्त्वाचे बाब म्हणजे या डिफेन्स शेअर्समधून गुंतवणूकदारांना 12 टक्क्यांपासून 58% पर्यंतचे रिटर्न … Read more