UPI ने पेमेंट करणाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एप्लीकेशनने पेमेंट केल्यास सोन्याचे नाणे जिंकण्याची संधी, काय आहे ऑफर?
Paytm Application : देशात अलीकडे यूपीआयने व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कॅशलेस इकॉनोमीला चालना देण्यासाठी शासनाकडून सुद्धा UPI वापरण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. दरम्यान जर तुम्हीही युपीआयने पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पेटीएम ने पेमेंट करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण ती पेटीएम ने एक नवीन ऑफर … Read more