NMDC Share Price: ‘या’ PSU कंपनीने दिलाय 189.45% परतावा; आजची तज्ञांची रेटिंग काय?
NMDC Share Price:- 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी मार्केटच्या ट्रेडिंग सेशनला सुरुवात झाली तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली होती. परंतु सध्या मार्केटमध्ये रिकव्हरी पाहायला मिळाली व परत अल्पशी घसरण दिसून येत आहे. सध्याची आकडेवारी बघितली तर बीएसई सेन्सेक्समध्ये सध्या 20.40 अंकांची घसरण झाली असून या घसरणीसह 82150.37 वर व्यवहार करत आहे. तसेच एनएसई निफ्टी … Read more