18 वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिकाला एक जानेवारी 2026 पूर्वी ‘हे’ काम करावे लागणार ! शासनाने दिलाय अल्टिमेटम
New Rules : लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे दरम्यान नव वर्ष सुरू होण्याआधीच भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरे तर नव्या वर्षात काही नवीन नियम लागू होणार आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की देशात आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन महत्त्वाचे ओळखीचे पुरावे आहेत. यातील पॅन कार्ड हे प्रत्येक … Read more