मोठी बातमी ! लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवाभाऊंची मोठी घोषणा, आता महिलांना मिळणार बिनव्याजी 100000 रुपयांचे कर्ज
Ladki Bahin Yojana : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. देवा भाऊंनी आज लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याची योजना जाहीर केली आहे. गेल्या वर्षी शिंदे सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. गेल्या … Read more