Gold Matket: तुम्हाला देखील 18 कॅरेट सोने खरेदी करायचे आहे? तर आधी हे वाचा
Gold Matket:- भारतामध्ये सणासुदीच्या कालावधीमध्ये तसेच लग्न समारंभ इत्यादी प्रसंगी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करण्याची परंपरा किंवा ट्रेंड असल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु सध्या जर आपण सोन्याचे दर बघितले तर ते उच्चांकी पातळीवर असून प्रत्येकाला आता सोने खरेदी करता येणे आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे राहिलेले नाही. 24 कॅरेट सोन्याचा दर सध्या एक लाख दहा हजाराच्या पुढे गेला … Read more